सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ६अ (बासुरी)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 22:01

पहिली प्रवेशिका प्रेमपत्र आहे.

-बासुरी

1.jpg2_1.jpg3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

क्या बात है बासुरी : एकदम रोमँटीक...हळव अन मनस्वीपण... !!!

कुठे वाचलेल्या ओळी तरळुन गेल्या...................
"दुख्-दर्द में हमेशा निकालें तुम्हारें खत
और मिल गयी खुशी तो उछाले तुम्हारें खत
युं तो बेशुमार है वफाकी निशानियां...
लेकीन हर इक शय से निराले तुम्हारे खत...!!!!"

व्वा!!! मलाच इतके प्रतिसाद बघुन आश्चर्य वाटतेय...आज खुप दिवसांनी मायबोलीवर आले तेव्हा हे आश्चर्याचे सुखद धक्के बसले..:)
धन्यवाद दोस्तांनो..अगदी मनःपूर्वक धन्यवाद सगळ्यांचेच...:)