बोलगाणी - प्रवेशिका ३ (मिलिंदा)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:37

"छान छान छान मनीमाऊचं बाळ... "

इरा मिलिंद आगरकर
वय - ४ वर्षे

http://www.youtube.com/watch?v=mEuyJsDe4jE

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिलिंदा, तुमची मनीमाऊ कसली गोडंबी आहे... गातांनाचे तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव एकदम खास... गायली तर इतकी सुंदर आहे. पुन्हा पुन्हा ऐकत रहावसं वाटतं तिचे ते "छा s s s न छान छान, छा s s s न छान छान" Happy

Pages