Submitted by कौतुक शिरोडकर on 16 February, 2010 - 01:27
(जीके, हा आमचं शेपूट वाकडं असल्याचा पुरावा... मनावर घेऊ नका.... नस्ती ओझी कशाला बाळागायची ? )
*******************************
*******************************
गाढवाला शहाणपणाचे नियम नसावेत
असं जेंव्हा तू म्हणतेस
तेंव्हा न राहवून मला जाणवतो
तुझा ठोक रोख.......
माझं बेताल वागणं कळण्याचा
अन त्याचवेळी
माझा-त्याचा सारखेपणा शोधायचा
खर सांग....
ही गाढवाबद्दलची उदारता
की माझ्या मुर्खत्वाची फेरतपासणी ???
********************************
********************************
मायबोली साईट-मुंबई
फेबृवारी १६, २०१०
गुलमोहर:
शेअर करा
कौतुक, टू मच.. मस्त जमलंय
कौतुक,
टू मच.. मस्त जमलंय विडंबन...
भाऊबंधुंचे गुण चांगलेच माहित आहेत नै तुला?
(No subject)
(No subject)
वा ... एकदम ठोक ऱोख ...बात मे
वा ... एकदम ठोक ऱोख ...बात मे दम है बॉस
सही जम्या.. मस्तच ..
सही जम्या.. मस्तच ..
तरी म्हणले कौतुक सारखा ती नळी
तरी म्हणले कौतुक सारखा ती नळी कसली घेवून फ़िरत असतो बरोबर
नळी...? पण ती वाकलेली का
नळी...? पण ती वाकलेली का आहे...?
(No subject)
मस्त गाढवपणा.......
मस्त गाढवपणा.......