निसर्ग

Submitted by ajitdan on 10 March, 2008 - 04:27

बस्स! काय लिहू? शब्द अपुरेच आहेत!!!

निसर्ग तर अमर्याद आहेच परंतु छायाचित्रणही ही खासच. किती रंगीबेरंगी.

झकास ! रंग आणि composition खासच !

परागकण

मस्तच अजित,
हेच कृष्णकमळ, याचे अनेक प्रकार आहेत. हि सगळी मंड्ळी पॅशन फ्लॉवर कुळातली.

All photos are really really very nice. Keep it up the good work.
If possible please give me the details of your Camera.

Regards
Yogesh