आताच्या आम्ही

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

फोटो बदलायची वेळ झाली बाबा... आता किती दिवस तोच फोटो दाखवाल... आता मीच बदलते फोटो.. हे घ्या...

ही इरा
Ira_4_Yr.jpg

ही राधा
Radha_1_Yr_small.jpg

आणि हे आमचे बाबा
My Daddy.jpg

विषय: 

पोरी गोड आहेत हो. आईवर गेलेल्या दिसतात. बाबा तर माबोवरच्या स्माईलीसारखा दिसतोय.

.

....

.

छान आहेत फोटो. Happy राधाने भातुकली जमवली वाटतं.
बाबाचे चित्र मस्तच. कान नाहीत त्यावरुन बाबा काही ऐकून घेत नसणार आणि बारीक लक्ष ठेवून असतो असं वाटतंय. Wink

अरे वा.. इरा किती मोठी दिसतेय.. Happy दोघिही गोड.. नेहा आणि इरा चा एक फोटो आहे .. त्यात इरा खुप वेगळी दिसतेय.. आणि हो बाबांचा पण फोटो मस्त Happy

कान नाहीत त्यावरुन बाबा काही ऐकून घेत नसणार
<<

हो, आणि बाबांच्या डोक्यावर केस उरणारच नाहीयेत म्हणून तिने आधीच एकच अपक्ष उमेदवार दाखवला आहे Happy

धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल !