श्री वेंकटेश्वरा स्वामी देऊळ - मालिबू

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

मालिबूला जाताना लागणारा समुद्र.
IMG_8107.JPG

मालिबू टेंपल - बाहेरून
IMG_8135.JPG

देवळामधील कलाकुसर..
IMG_8142.JPGIMG_8143.JPG

राधा कृष्णाच्या मंदिरावरील शिल्पं..
IMG_8144.JPGIMG_8145.JPGIMG_8146.JPG

विषय: 

सौदिंडियन लोक अशक्यच असतात. जिथं जातील तिथं देऊळ उब हारल्याशिवाय त्याना चैनच पडत नाही. रच्याकने हे मालिबु कोठे आहे? Uhoh

क्याली फोरनियात ?

तेच अगदी वैझाग सारखे वाट्ते आहे.

आतील मूर्ती वगैरे कधी येणार. आम्ही ग्रीन टी पिवून तैयार आहे आत जायाला.

हूड अरे मालीबू. जगातील सर्वात ग्ल्यामरस बीच कि रे,

हुड.. मालिबूचे ग्ल्यामरस समुद्रकिनारे नेहेमीच पाहतो हो. एकतर प्रत्यक्ष नाहीतर मुव्हीजमध्ये!
पण वर्ष-सहामहिन्यात देवाचे दर्शन घ्यावे ना? Happy
खूप सुंदर मंदिर आहे. तिथे जायचा रस्ताही सुंदर आहे हा बोनस.

बाकी सौदिंडीयन लोकांचे खरे आहे तुम्ही म्हणता ते. पण ते तसे नसते तर परदेशात देवळं फार कमी दिसली असती हे ही तितकेच खरे. आपण मराठी लोकं किती "गुणी आणि उत्साही" आहोत, हे माहीतीच आहे! Happy