Submitted by नितीनचंद्र on 28 January, 2010 - 09:33 चारोळीच एक बर असत एक यमक जुळवल की आणखी कशाचं बंधन नसतं गुलमोहर: प्रकाशचित्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail नितीन ? चारोळी आहे. हे प्रकाश नितीन ? चारोळी आहे. हे प्रकाश चित्र मध्ये कस आल? Submitted by सुनिता on 29 January, 2010 - 04:04 Log in or register to post comments >>आणखी कशाचं बंधन नसतं>> हे >>आणखी कशाचं बंधन नसतं>> हे ठिक आहे हो पण चारोळी चारोळीच्या जागी लिहावी हे बंधन पाळायलाच हावे. Submitted by जे.डी._भुसारे@y... on 29 January, 2010 - 12:01 Log in or register to post comments चारोळीच एक बर असत एक यमक चारोळीच एक बर असत एक यमक जुळवल की आणखी कशाचं बंधन नसतंआणि दिसली जागा, तिथ लिहायच नसतं...... Submitted by ganeshbehere on 1 February, 2010 - 03:05 Log in or register to post comments चारोळी लिहीन्याचा प्रयत्न चारोळी लिहीन्याचा प्रयत्न केला माझा प्रयत्न सपशेल फसला प्रकाशचित्र म्हणुन टाकल तरी माबोकरांनी वाचल ( गम्मत म्हणुन वाचा आणि सोडुन द्या ) बाकी तुमची चारोळी छान आहे ! Submitted by वर्षा_म on 1 February, 2010 - 03:17 Log in or register to post comments सगळेच :हहपुवा: सगळेच :हहपुवा: Submitted by पियू on 17 June, 2014 - 07:48 Log in or register to post comments
नितीन ? चारोळी आहे. हे प्रकाश नितीन ? चारोळी आहे. हे प्रकाश चित्र मध्ये कस आल? Submitted by सुनिता on 29 January, 2010 - 04:04 Log in or register to post comments
>>आणखी कशाचं बंधन नसतं>> हे >>आणखी कशाचं बंधन नसतं>> हे ठिक आहे हो पण चारोळी चारोळीच्या जागी लिहावी हे बंधन पाळायलाच हावे. Submitted by जे.डी._भुसारे@y... on 29 January, 2010 - 12:01 Log in or register to post comments
चारोळीच एक बर असत एक यमक चारोळीच एक बर असत एक यमक जुळवल की आणखी कशाचं बंधन नसतंआणि दिसली जागा, तिथ लिहायच नसतं...... Submitted by ganeshbehere on 1 February, 2010 - 03:05 Log in or register to post comments
चारोळी लिहीन्याचा प्रयत्न चारोळी लिहीन्याचा प्रयत्न केला माझा प्रयत्न सपशेल फसला प्रकाशचित्र म्हणुन टाकल तरी माबोकरांनी वाचल ( गम्मत म्हणुन वाचा आणि सोडुन द्या ) बाकी तुमची चारोळी छान आहे ! Submitted by वर्षा_म on 1 February, 2010 - 03:17 Log in or register to post comments
सगळेच :हहपुवा: सगळेच :हहपुवा: Submitted by पियू on 17 June, 2014 - 07:48 Log in or register to post comments
नितीन ? चारोळी आहे. हे प्रकाश
नितीन ?
चारोळी आहे.
हे प्रकाश चित्र मध्ये कस आल?
>>आणखी कशाचं बंधन नसतं>> हे
>>आणखी कशाचं
बंधन नसतं>>
हे ठिक आहे हो पण चारोळी चारोळीच्या जागी लिहावी हे बंधन पाळायलाच हावे.
चारोळीच एक बर असत एक यमक
चारोळीच एक बर असत
एक यमक जुळवल की
आणखी कशाचं
बंधन नसतं
आणि दिसली जागा,
तिथ लिहायच नसतं......
चारोळी लिहीन्याचा प्रयत्न
चारोळी लिहीन्याचा प्रयत्न केला
माझा प्रयत्न सपशेल फसला
प्रकाशचित्र म्हणुन टाकल
तरी माबोकरांनी वाचल
( गम्मत म्हणुन वाचा आणि सोडुन द्या )
बाकी तुमची चारोळी छान आहे !
सगळेच :हहपुवा:
सगळेच :हहपुवा: