|| श्री ||

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

खूप दिवस..
चांगल्या दिवसाची वाट पाहीली.
बेसिकली काहीतरी चांगलं लेखन सुचायची वाट पाहीली !

पण काहीच सुचेना.
आणि राहवेना सुद्धा.
त्यामुळे असेच बिना मुहुर्तावर , बिना लेखनाने माझ्या रंगीबेरंगी पानाची सुरवात करते.

"मायबोली गणेशोत्सव २००९ " मध्ये असलेल्या संयोजन समितीमधील सहभागामुळे , मायबोलीकडून मिळालेली ही प्रेमाची भेट मी खूप आनंदाने स्विकारत आहे! Happy
त्याचबरोबर इथे लिहीण्यासाठी खरंच उत्तमोत्तम काही सुचुदे ही त्या गणरायापाशी प्रार्थना!

!! गणपती बाप्पा मोरया !!

विषय: 
प्रकार: 

बोला >> Lol

बेसिकली काहीतरी चांगलं लेखन सुचायची वाट पाहीली >> श्याम मनोहरांचे "कळ" वाच. लिहावं वाटणार्‍या पण काहीच न सुचणार्‍या माणसाच्या आत्मचिंतनाने काही पान भरली आहेत.

ओह हो का केदार? त्या पुस्तकाचे नाव इथे मायबोलीवर फारच वेळा ऐकले.
आणले पाहीजे पुढच्या वेळेस..

ह्म्म.. भारतवारी..
प्रवासवर्णनं असतातच कायम हाताशी! दुसरं काही सापडलं नाही की ते लिहीले जातेच ! Happy :|
सकाळी हे लिहीले, आणि आत्ता काहीतरी सुचु लागले.. Happy टाकते रात्री पर्यंत.. Happy