तोरणा

Submitted by विमुक्त on 15 January, 2010 - 00:08

मी खूपदा तोरण्यावर गेलोय... तोरण्यावर एकटं भटकायला मला जाम आवडतं... भटकत असताना काढलेल्या फोटों पैकी मला आवडलेले काही निवडक फोटो इथे लावत आहे...

तोरणा

सुंदर देखावा

ह्या फोटोच नामकरण तुम्हीच करा... मला काही सुचत नाहीये...

बिनी दरवाजा... उन्हाळ्यात

बिनी दरवाजा... पावसाळ्यात

बुधला

तोरण्याची तटबंधी

गुंजवणी धरण... झुंजार माचीवरुन

आकाशाची निळाई

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ! Happy

.

काश, आमचाही समावेश "विमुक्त" आणि "भटक्या" जमातीत झाला असता, तर आम्हीही असेच म्हाराष्ट्र देशीचा, गडकिल्यावर वारंवार गेलो असतो.

विमुक्त, फोटो छान. तोरण्याप्रर्यंत जाऊनही अजून तोरण्यावर जायचा योग आलेला नाहीये. केव्हा येणारे कोण जाणे.
दिनेशदा, ह्या भटक्या आणि विमुक्त जाती ह्या पंथात समावेश करून घ्यावा लागतो. थोडासा वेळ आणि इच्छा काफी है. एकदा गोडी लागली नां, की मग आपोआप वेळ काढला जातोच.

विमुक्त भाऊ, फोटो झक्कासच...नादखुळा

थोडे गडाचे पण द्या आणी माहितीपण, वाचायला मज्जा येयील Happy

झकास फोटो. मला २० - २५ वर्शापूर्वीची आठवण झाली. त्या काळी आमच्याकडे camera आणी गाड्या नव्हत्या. S.T. मधून जायला लागायचे. त्यामुळे येताना बस पकडण्यासाठी गड धावत पळत उतरायचो. sac भरून कैर्या आणायचो.

राज्गडाचे फोटो असतील तर टाका ना.

सन्जीव

फोतो फारच छान आहेत...............सगल्यात छान आहे बुधला

माझ्या कडे पण काहि छान फोटो आहेत तोरण्याचे. मला तुमचा मेल आयडि देता का ? तुम्हाला मेल करतो. म्हणजे तुम्हि इथे अपलोड करु शकाल आणि सगळे एका ठिकाणी राहतील.

Pages