... अशीही उत्तरे-भाग-२
.... थोडक्यात उत्तरे लिहा ....
प्रश्न - आपले नांव सांगा ?
उत्तर - श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न - पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर - सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न - महासागराची नावे लिहा ?
उत्तर - नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न - काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर - मेव्हणी
प्रश्न - कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर - अमिताभ बच्चन.
प्रश्न - उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर - उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
.......................
प्रश्न - अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?
उत्तर - अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
.....................
..... अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. ....
प्रश्न - देखा है पहली बार ...............
उत्तर - उद्धव के घरमे पवार... कसके पकड़, कसके पकड़.
प्रश्न - पाण्यातला मासा झोप घेतो कैसा ............
उत्तर - खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे .
..............................
१) प्रकाशवर्षाची व्याख्या करा .
उत्तर - अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़े अंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात.
२) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -
........ काय झालं ?
........ बाळ रडत होतं.
........ एक कानशिलात दे त्याच्या.
........ तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.
----------------------------------------------------------------
अशीही उत्तरे- भाग -1 येथे मिळेल.
http://www.maayboli.com/node/12328
...............................................................................
नोंद :- या रचना माझ्या स्वरचित आहेत परन्तु या घडामोडी दैनंदिन जिवनचर्येशी संबधित असल्याने या तर्हेची विनोदनिर्मिती यापूर्वीही झाली असू शकते.
मुटेसाहेब मस्त लेख!
मुटेसाहेब मस्त लेख!
प्रश्न - देखा है पहली बार
प्रश्न - देखा है पहली बार ...............
उत्तर - उद्धव के घरमे पवार... कसके पकड़, कसके पकड़.
खुप मस्त....
येउ द्या. भाग
येउ द्या. भाग ३,४,५.............
सहि... खुप छान...
सहि...
खुप छान...
अशक्य आहेत प्रश्नोत्तरे सगळी
अशक्य आहेत प्रश्नोत्तरे सगळी
मुटेजी , खासच ... पण मला एक
मुटेजी , खासच ...

पण मला एक कळत नाही आता तर शाळा चालु झाल्या, मग ही परिक्षा कुणासाठी ..पालकांसाठी ?
एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
लोखंड का घेतल नाही ?
tinhi bhag bhannat aahet
tinhi bhag bhannat aahet muteji!!!
वा !! गंगाधरजी मस्तच.
वा !! गंगाधरजी मस्तच.
उंदराला धुवून दुधाची बासुंदी
उंदराला धुवून दुधाची बासुंदी तर उंदराचे काय .......कमीत कमी उंदराला पिळून वाळत घाला नाहीतर सर्दी होईल कि त्याला !
<< उंदराला धुवून दुधाची
<< उंदराला धुवून दुधाची बासुंदी तर उंदराचे काय .......कमीत कमी उंदराला पिळून वाळत घाला नाहीतर सर्दी होईल कि त्याला ! >>
(No subject)
मस्त
मस्त
(No subject)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
गंगाधर मुटे......फरच सुंदर …।
गंगाधर मुटे......फरच सुंदर …। भाग ३ लवकर येयुद्या ........
अर्थमंत्री चक्कर येउन पडले
अर्थमंत्री चक्कर येउन पडले
Pages