दमछाक..!!

Submitted by अभय आर्वीकर on 29 December, 2009 - 09:05

... दमछाक..!!

प्रतिसाद लिवता लिवता, दमछाक झाली,
अरे कोणी ओता पाणी,विझवा या मशाली...!!
.....................................................
मायबोलीवर गेल्या ४८ तासांत
'' उषा:काल होता होता, काळ रात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली " याच कवितेचे
विडंबनावर आधारित ५ कविता सादर झाल्या,
या " विडंबन फ्लु " चा संसंर्ग मलाही झाला.
आणि पेटत्या मशाली विझविण्यासाठी दोन
ओळी मी लिहुन टाकल्या.
....................................................

आज रोजी मायबोलीवर कविवर्य सुरेश भटांची
माफी मागणार्‍या कवितांची संख्या सव्वा पाच
झाली आहे.

गुलमोहर: