मृगजळ
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
4

छान .
छान .
>>खोल खोल आत रूंजी घालत असतं
>>खोल खोल आत
रूंजी घालत असतं काहीतरी...
बरचंसं समजणारं.
बरचंसं आवाक्यापलीकडलं..
काहीतरी हातात नसलेलं,
काहीतरी हातातून सुटून गेलेलं..
तरीही...
कधीतरी सापडेलंसं वाटणारं...
वाह! श्यामलीताई.
वाह दोन्हींसाठी, कविता आणि अतिशय समर्पक चित्रालापण!
मस्त..
मस्त..
चिन्नु, लिहून काढल्याबद्दल
चिन्नु, लिहून काढल्याबद्दल धन्यवाद
मी कंटाळा केला होता टायपायचा