गणपती पुळे

Submitted by दवबिंदु on 8 December, 2009 - 03:41

mandir3.jpg

गणपती पुळे मंदिर

sea-view.jpg

गणपती पुळे कीनारा (एका वेगळ्या एन्गलने)

pradakshina.JPG

प्रदक्षिणा मार्ग

tal.jpg

पावसाळ्यात तुडुंब भरलेले तळे

दवबिंदु

www.davbindu.com

गुलमोहर: 

प्रदक्षिणा मार्ग मस्त आलाय...
काही सुचना (न विचारता देतोय... नको असल्यास दुर्लक्ष करा Happy ), पहिला फोटो तिरका आहे आणि कळस उडवलाय, दुसर्‍यात त्या माडाच्या खोडामुळे फोटो दोन भागात कापला गेलाय आणि तो निळा खांबही नको होता.

प्रदक्षिणा मार्ग खरच जबरी आलाय.

सॅमच्या सुचना जरूर विचारात घ्या. त्यांनी कोरडी टिका न करता तुम्हाला exactly काय चुकलय ते सांगितलय.

छान !