तू

Submitted by vasant_20 on 18 February, 2008 - 02:46

तू

दरवर्षी थंडी पडते,
या वर्षी जरा जास्तच आहे,
स्वेटर,जर्कीन्,कानटोपी घालुनही ती जाणवतेय,
विचार केल्यावर कळल,
थंडी पूर्वीप्रमाणेच आहे,
फक्त तू जवळ नाही म्हणून ती सतावतेय !,
आता हातही थरथरतायत,
श्वासही वाढतोय,
तुझ्ह्या एका घोटासाठी जीव तळमळतोय!

HAYWORDS 10000 !!!!!!!!!

गुलमोहर: