चारोली ( प्रेम )

Submitted by vicky_ahire on 13 February, 2008 - 17:43

मुळातच माझे
गणित आहे कच्चे
हातचे न राखुन
प्रेम केले सच्चे....

गुलमोहर: