गा भावसंगीत- घरबसल्या भावसंगीत गायनाचे धडे.

Submitted by अमृता on 19 November, 2009 - 08:22

आत्ताच आमच्या महाराष्ट्र मंडळाकडुन ह्या विषयीची मेल आली. लगेच हे मायबोलीवर पण शेयर करावस वाटल.

घरबसल्या भावसंगीताचे धडे सलील कुलकर्णी, संजिव अभ्यंकर आणि कौशल इनामदार ह्यांकडुन मिळणार.

अधिक माहिती साठी www.gabhavasangeet.com ह्या दुव्या वर टिचकी मारा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान आहे आयडिया............. ( बाकी, बाथरुममध्ये आपण गाणी लावून त्यात सूर मिळवऊन गात असतो... ही आयडिया त्याचाच पुढचा वर्जन आहे का? ) Happy