अक्षरांचा उगम

Submitted by माणूस on 18 November, 2009 - 00:19

मराठी आली देवनागरी वरुन
देवनागरी आली नागरी वरुन
नागरी आली गुप्ता वरुन
गुप्ता आली ब्राम्ही वरुन
ब्राम्ही आली ?

असे म्हणतात ब्राम्ही अरेबीक लेखणीतुन आली आणि अरेबीक अजुन कशातुनतरी...

तुमचा काही अभ्यास ह्या विषयावर?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हे एक पान सापडले ज्यात लेखक म्हणतोय की ब्राम्ही अक्षरे हे दुसर्‍या अक्षरांपासुन तयार झालेली आहेत. तुम्हाला काय वाटते

दुवा

Other link, check the parent script hierarchy in the right hand column

http://en.wikipedia.org/wiki/Devanagari_script

मला एक असे नाव हवे आहे ज्याचा अर्थ सुन्दर व हेल्दी (स्वस्थ) असा होइल मला माझ्या मैत्रिनिच्या क्लिनिकसाथि नाव हवे आहे