अनुकम्प

Submitted by kalpana_053 on 12 February, 2008 - 18:58

वाटावया एकमेकाविषयी अनुकम्प
का व्हावा लागतो धरणीकम्प
देउनि एकमेकाना आधाराचा ठेवा
जाऊ या सर्वजण
देवाचिया गावा....
कल्पना धर्माधिकारी.....

गुलमोहर: 

कविता सुरेख आहे परंतु लहान आहे.