डोळ्यांच्या लेझर सर्जरी विषयी माहिती हवी आहे?

Submitted by शिल्पा८५ on 11 November, 2009 - 02:02

मला डोळ्यांच्या लेझर सर्जरीविषयी माहीती मिळेल का? कितपत सुरक्षित आहे ? side effects असतात का? मुंबईतील सर्वात चांगले Dr./ Hospital कोणते? चश्म्याचा नंबर पुर्णपणे खात्रीलायक जाउ शकतो का? मी breasfeeding करते तर अशावेळी करु शकते का? बाळाला काही त्रास नाही ना होणार? औषधांसहीत कीती खर्च येईल? please लवकरात लवकर मला माहीती पुरवा.........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

....

माबोवर एका डोळ्यासंबंधीच्या धाग्यावर मुंबईतील एका डॉक्टरांचा उल्लेख होता, जिथे डोळ्यांच्या व्यायामानी नंबर कमी केला जातो. कुणाला याची माहिती असेल तर कृपया इथे सांगा.

Pages