सोनियाचा दिवस आजी.... (तुमचे मत/प्रतिक्रिया)

Submitted by mansmi18 on 9 November, 2009 - 15:15

नमस्कार,

आज सोन्याने नवा उच्चांक गाठला. $११०० प्रति आउन्स..(रुपयांच्या हिशेबात अंदाजे १७२३३ रु तोळा...)
इ.स २००५ मधे $४६० प्रति आउन्स असलेले सोने आज जवळपास दुपटीने वाढले आहे. डॉलरचे अवमुल्यन, भारतात वाढत असलेली मध्यमवर्गाची आर्थिक सुबत्ता अशी बरीच कारणे दिली जात आहेत.
अमेरिकेचे डेफीसीट पाहता डॉलर मधे काही बळ येण्याची शक्यता (नजीकच्या काळात तरी) कमीच वाटतेय.

काय वाटते तुम्हाला? इथुन पुढे आणखी वाढेल का हा बुडबुडा आहे आणि कुठल्याही क्षणी फुटेल? (क्रूड तेल १४० वरुन ७० वर आले तसे)?

सगळ्यांच्या मताचे स्वागत्..(जाणकारानी विस्तृत लिहिलेत तर माझ्या सारख्या अज्ञजनाना मदत होइल).

धन्यवाद..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रहो,

हा बाफ मी २.५ वर्षापुर्वी लिहिला होता तेव्हा १७,६०० रु. भाव खुप जास्त वाटत होता. आज भाव २९,००० आहे.
आता बहुतेक ३ वर्षानी मी पुन्हा विचारत असेन...
***"सोने आज ६०,००० झाले आताच घ्यावे का की हाही बबल आहे?" Happy

My 2 cents:

Check this chart.

Is this good time to buy gold?
This is monthly chart, based on this chart it looks like Gold may have to stabilize here before any new UP trend starts. But downside can be significant...

Factors affecting value of Gold:
1. Indian rupee depreciation
2. Global uncertainty

Ideally, one would feel that since we have lot of uncertainty due to Euro-zone fears, value of Gold will rise further. But wait a minute, lets take a step back. Euro-zone debt issues will force Euro banks to sell their gold reserves, which in turn will drive the price of gold further down rather than increase. In Global market, value may fall further if Euro-zone collapses. Does it mean Gold prices will go down for Indians living in India???

Not necessarily, Why?
Indian economy which was growing at a rate 7-8% is now slowing down significantly and currently the rate is near 5.5%, inflation remains high and currency is depreciating. Unfortunately, nothing on the horizon seems to fix any of the issues in near term. This in turn means Indian rupee may depreciate further especially if Euro-zone goes into trouble. In short, even though the prices of Gold in global market may go down, prices of gold for Indians in local currency may still remain high as currency depreciates further.

Now the BIG question...
Will it double!!! Keep guessing....

योगी, धन्यवाद! मस्त माहिती दिलीस. .... अजुन विचार करते. बघुया काय करायचे ते! गेले ३ महिने रेट बघत होते. पावसात जरा भाव कमी होतात असे ऐकले होते. गणपती, दिवाळीत भाव परत वाढतात. असे सर्व म्हणतात. तु तर डिटेल मधे चार्ट सकट माहिती दिलीस. खंरच मनापासुन तुझे आभार मानते.
mansmi, तुमचेही धन्यवाद मानते हा बाफ काढल्याबद्दल.
मला मायबोलीवर यायला म्हणुनच खुप खुप आवडते.... काय नाही असे नाही...एक मैत्रिण, सल्लागार सर्व काही मायबोलीवर मिळतात.
बाळू जोशी, अगदी नक्की कळवीन तुम्हाला सोने दिडदोनशे तोळा झाले तर..... फिदी,फिदी

योगी, धन्यवाद! मस्त माहिती दिलीस. .... अजुन विचार करते. बघुया काय करायचे ते! गेले ३ महिने रेट बघत होते. पावसात जरा भाव कमी होतात असे ऐकले होते. गणपती, दिवाळीत भाव परत वाढतात. असे सर्व म्हणतात. तु तर डिटेल मधे चार्ट सकट माहिती दिलीस. खंरच मनापासुन तुझे आभार मानते.
mansmi, तुमचेही धन्यवाद मानते हा बाफ काढल्याबद्दल.
मला मायबोलीवर यायला म्हणुनच खुप खुप आवडते.... काय नाही असे नाही...एक मैत्रिण, सल्लागार सर्व काही मायबोलीवर मिळतात.
बाळू जोशी, अगदी नक्की कळवीन तुम्हाला सोने दिडदोनशे तोळा झाले तर..... फिदी,फिदी

गोल्ड युनिट बद्दल कोणि माहिति देऊ शकत का? त्याचे फायदे आणि परतावा कसा? स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये हि योजना कशा प्रकारचि आहे?

अमृता: Are you referring to SBI GETS or SBI Gold Mutual Fund?

SBI GETS - It is nothing but an ETS (also known as ETF in US) and can be traded through your demat account like a regular stock

SBI Gold MF - It is a mutual fund which invest in SBI GETS, since it is a mutual fund all restrictions of mutual fund will be applicable

If anyone has a choice of investing in same base product (Gold in this case) via 2 different channels (ETF or MF) then ETF is your best bet as you can exit the position anytime you want even during the day (intraday transactions) where as MF transactions are always settled towards end of the day.

Both channels track base commodity (Gold in this case) and hence the performance shall be identical to prices of Gold in commodity market.

Hope this helps.... Happy

सोनाराकडून घेतलेले नाणे. विकायचे असेल तर सोनार चालू भावानी विकत घेतो का? की काही कमी देतो( जसे की घट वगैरे)
सोन्याची. छोट्या डिनॉमिनेशन ची नाणी मोडून एकच नाणे करून घ्याय्चे असेल तर काही मजूरी वगैरे लावतात का?
२. सोन्यात रेग्यूलर. इन्व्हेस्ट्मेन्ट करायची असेल तर जसे जमतील तशी नाणी/वळी घ्यावीत की ई. टी. एफ मध्ये गुन्तवावेत.?

धनश्री: २ बद्दल...

Depends on your goal:
Physical commodity has limitations such as storage/buying & selling commission charges/security of your items/etc. Buying ETF/Mutual Fund is lot safer if you are ONLY looking for an investment option and NOT looking to use physical gold for any occasions. ETF are lot easier to BUY/SELL at market price and the only commission you pay is transaction cost + cost of Demat account, way too less than commission cost of jewelers/banks.

I hope this helps.... Happy

सध्या सगळी कडे सोन्याची घसरण दिसते आहे. अजून खाली येईल म्हणून थांबावे, की गुंतवणूक करावी?मायबोलीवरच्या जाणकार मंडळींचे काय मत आहे?

sneha1: "never catch a falling knife" and it applies to everything.... so wise thing to do is wait for GOLD to stabilize.

Lets take a different look at GOLD:
Fundamentally what drove price of GOLD so high?
1. Federal banks across the globe are printing more money
2. Printing money causes inflation to rise (law of economics 101)
3. Instability due to global financial crisis
4. Dollar losing its value
5. Any better option than holding fiat currency!

Any of the above factors changed in last 6 months to 1 year ?
1. US economy appears to be getting better BUT with lots of caveats
2. FED is still printing money thereby money supply is increasing by 10% every quarter
3. Euro-zone crisis is far from over
4. Emerging economies are slowing down
5. Do we have better option???

So then if nothing really changed fundamentally then why such a HUGE drop in price?
1. Cyprus said they are going to sell their GOLD reserves - BUT how big impact does it make? they are ONLY selling half billion = $500 millions of GOLD reserves, small amount compared to other BIG nations
2. GS issues a notice to investors to sell their GOLD positions, hence BIG investors liquidated which drove price down
3. Breach of technical indicator caused panic and also lot of STOP orders got HIT

So what do we do?
1. Why are you in a hurry to BUY!!!
2. Wait for it to stabilize
3. if you see prices are rising then you can add to the position
4. Otherwise be prepared to BUY and HOLD even if it goes down significantly - can it even go down further? WELL, thats up for another debate...

Hope this helps... Happy

गोल्ड अकाउंट अशी काही स्कीम कुठे आहे का?

म्हणजे आपण लॉकरमध्ये सोने ठेवतो, पण ही गुंतवणूक नसल्याने ब्यांक आपल्याला त्याच्या किमतीवर व्याज देत नाही.

पण आपण ब्यांकेला सोने द्यायचे. ब्यांकेला आपण कॅश दिल्यासारखेच आहे. म्हणून ब्यांक आपल्याला त्यावर - त्याच्या किंमतीवर व्याजही देईल. गरज लागली तर आपण ब्यांकेतून सोने काढूही शकू किंवा डायरेक्ट ब्यांकेकडून त्या दिवशीच्या रेटने पैसेही घेऊ शकू.

अशी स्कीम कुठे आहे का?

खाजगी सोनारांकडे अशा स्कीमा आहेत. सोने ठेवा, आम्ही त्यावर वाढ देऊ. असे प्लॅन आहेत.

पण ब्यांकेत कुठे अशी सोय आहे का? किंवा विश्वासार्ह म्युचुअल फंडात वगैरे?

म्हणजे थोडेफार असे .... http://www.hdfcsec.com/Product-Services/gold-etf/201102280607193788213

पण अजुन बेटर दॅन धिस हवे. गुंतवलेल्या पैशावर व्याजही हवे. हवे तेंव्हा फिजिकल सोने मिळायला हवे.

मुथुट फायनान्स, मण्णपुरम गोल्ड, रीलायंस गोल्ड, शिवाय माझ्या माहिती प्रमाणे काही बँकातही गोल्ड लोन हा प्रकार सुरु झालेला आहे. पण नीट नीयमावली वाचायला हवी. हॉलमार्क गोल्ड असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही.

मुथुट फायनान्स बद्दल फारसे चांगले मत नाही......

गुंतवलेल्या पैशावर व्याजही हवे. हवे तेंव्हा फिजिकल सोने मिळायला हवे>>>

हे कठीण आहे. कोणालाच झेपणार नाही. करण हवे तेंव्हा सोने काढायला, तुम्हाला तेवढे लोन परत करायला लागेल . परत ठेवताना सोन्याच्या सगळ्या कसोट्या पुन्हा करायला लागतिल. त्यांची प्रोसेस्सींग् फी द्यावी लागेल, त्या त्या वेळच्या इंटरेस्ट रेट प्रमाणे व सोन्याच्या भावा प्रमाणे परत नवे लोन मिळेल.... नवे लोन अ‍ॅग्रीमेंट... नवा हप्ता....

एक लक्षात घ्या तुम्हे एक अ‍ॅसेट मॉडगेज करत आहात. त्या मुळे सगळे सोपस्कार आलेच.... आपण आपलं घर परत परत मॉडगेज करतो का? तसेच हे आहे. एन. बी. एफ.सी. च्या सगळ्या गाईड लाइन्स पार कराव्यालागतिल. आर.बीआय ने काही रुल घातलेले आहेत, ते अपल्याच सुरक्षे साठी आहेत. ते सगळे पाळावे लागतिलच....

बँकेतले लॉकर हे आपल्या सुरक्षे साठी असतात. त्यात आणि ह्यात गल्लत करु नका.

मीरा, गोल्ड लोन स्कीम आणि गोल्ड डिपॉझिट स्कीम वेगवेगळ्या आहेत ना? स्टेट बँकेच्या गोल्ड डिपॉझिट स्कीमची खूप जाहिरात होती. वर लिंक दिली आहे. पण सोन्याचे भाव घसरत असतील तेव्हा या योजना कशा चालतील हे कळत नाही.

मिराताई, तुम्ही बोलताहात ते गोल्ड मॉर्गेज लोन.

मला ते अपेक्षित नाही.

हे गोल्ड डिपॉझिट बाबत आहे. मी ब्यांकेला पैसे दिले काय आणि सोने दिले काय, ब्यांकेला ते कॅश असल्यासारखेच आहे ना? लॉकरात सोने ठेवले तर ते ब्यांकेला वापरता येत नाही, म्हणून ब्यांक ते सांभाळायचे पैसे घेणार हे मान्य आहे.

पण मला असे अकाउंट अपेक्षित आहे, जिथे मी समजा एक तोळा सोने ठेवीन / किंवा ब्यांकेकडूनच घेऊन ते त्या अकाउंटला ठेवीन. ब्यांकेने ते सोनेही सांभाळावे आणि मला त्याच्या किमती इतक्या पैशाचे ते डिपोझिट आहे असे समजून व्याजही द्यावे.

मला सोने लागले तर ब्यांकेला सांगीन, मला सोने द्या. मला पैसे हवे असतील तर ब्यांक पैसे देईल.

एस बी आय गोल्ड स्कीम ---- अगदी हेच मला अपेक्षित आहे. पण किमान ५०० ग्रॅम सोने ही अट नको.

मिरा पाटिलः नक्की उद्देश काय आहे अश्या स्किम मधे गोल्ड ठेवण्याचा!!!

Assumptions:
1. Security/Safety
2. Interest
3. Easy availability
4. Any other reasons!!!

1. This can be arguable since you can have your own bank storage locker
2. Most likely this should not be lucrative as interest is extremely low
3. THIS IS THE BIGGEST CAVEAT as your gold is locked in a tenure from 6 months to 3 years or more. If you need urgent money then you have NO OPTION but to take loan against your gold which in turn means you will pay higher rate. Other caveat is that you will get your gold back in form of bars and NOT your jewellery and hence you will incur more charges when you have to convert it into any form of jewellery.

Overall, this may NOT be a good proposition unless you do have significant amount of gold and security/safety is a BIG concern. Be prepared to incur more charges as outlined above.

What are my options?
1. If you already have bought physical gold then just hold on to it in a locker
2. If you have funds and are thinking of purchasing more gold then your best bet is buying a GOLD ETF which provides you absolute liquidity when you need your money. You can always buy gold with the money you get from selling GOLD ETF. Similarly you can also buy GOLD mutual fund but ETF is better route. You can also diversify if needed.

Hope this helps... Happy

मिरा पाटिलः आपल्याला 'इ टी एफ' बद्दल इथे थोडी बहुत माहिति मिळेल. पण आपल्याला जर investments/trading बद्दल काहिच माहिति नसेल तर मात्र आपल्या ओळखिच्या जाणकारा कडून आधी माहिति करुन घ्यावी. 'इ टी एफ' साठी आपल्याला DEMAT account लागेल...

Pages