असंबद्ध गप्पा

Submitted by विस्मया on 2 November, 2009 - 23:25

कित्येकदा आपल्याला असंबद्ध बोलणारे लोक भेटतात आणि मग वैताग येतो. पण असे असंबद्ध बोलणे किती अवघड आहे याची कल्पना नाही येणार. ठरवून असे असंबद्ध होण्यासाठी एक खेळ खेळूयात. म्हणजे विचारलेल्या प्रश्नाला भलतेच उत्तर द्यायचे आणि पुढच्यासाठी एक वेगळा प्रश्न सोडून द्यायचा.

उदा.
काय सरकार स्थापन होतंय कि नाही ?
- छे हो, काल सचिनला बाद दिले गेले नसते तर मग जमलं होतं..
मॅच पाहिली ना शेवटपर्यंत ?

बघा ना, शेवटपर्यंत मराठीचा मुद्दा कुणी घेईल याचा भरवसा राहिलेला नाही.
तुम्हाला काय वाटतं ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अजून विश्वास बसत नाही. जे कुणी असेल ते, हे असले धंदे करण्यापेक्षा मर्दासारखे समोर या. माझा पत्ता हवा तर मिळेल. या भेटायला. मलाही पाहू द्या कोण आहे ते हे. आहे का हिंमत फोन करायची ? भेटायची ? नामर्द !

मलाही अजून खात्री नाही. ज्यांना माहिती आहे त्यांनी याला एक्स्पोज केला आहे. हा माझ्या मागे लागला आहे. अंदाधुंद गोळीबार चालू आहे. मी कोण हे याला अजून माहिती नाही. तो स्वतः पुरावे देत नाही. मी अ‍ॅडमिनल ईमेल केलीय त्याचे पुरावे मागतोय. अशा सायकिक लोकांशी वाद घालून उपयोग नाही. ते जे म्हणतील त्याला होय म्हणायचे आणि इग्नोर करायचे. वेमा / अ‍ॅडमिन यांनी किमान शिवीगाळ प्रकरणात लक्ष घालावे ही अपेक्षा जास्त नसावी. हे प्रकरण माझ्याकडून इथेच बंद.

मी अ‍ॅडमिनल ईमेल केलीय त्याचे पुरावे मागतोय. >> बाड्या, तुझीच वेमांना १२ जुलैची विपू आहे जी मी आज पहिली. ज्यात तू म्हणतोय की मी तुला मेल करून शिव्या दिल्या आहेत. पुन्हा वेमांना आजची तुझी एक विपू आहे, ज्यात तू म्हणत आहेस की वेमांना मेल करून स्क्रीन शॉट पाठविले आहेत. या दोन्ही गोष्टी खऱ्या असतील आणि तू दोन सोडून एका बा चा असशील तर त्या दोन्ही इमेलचे फोटो इथे टाक.

अरे हो, वेमांच्या विपुत तू कॉपी पेस्ट करून टाकलेला शिव्यांचा फॉरमॅट अस्सल किरणू हंटर चटकन ओळखतील Wink

माफ कर फिल्मी, मी तुझ्यासारख्या तोंडलपव्या आयडीला या दुसर्‍या आयडीनेही उत्तर दिलेले नाही. याचा फायदा घेऊन काहीही आरोप करत आहेस तू. पहिल्यांदा तू जे माझ्यावर आरोप केले आहेस त्याचे पुरावे दे. तू माझ्यावर जी अंदाधुंद आरोपांची फायरिंग केली आहेस त्यातला गेल्या दोन वर्षात एकही पुरावा मला मिळालेला नाही. मी वेमांना ईमेल केली आहे. त्यांना जी ईमेल केली आहे त्याचे पुरावे ते पाहतील. तुझ्यासारख्या बिनबुडाच्या आयडींना पुरावे देण्याचा संबंध नाही. आणि तू ऋन्मेष आहे ही खात्री आता पूर्णपणे पटली आहे. उगीच कुणा निष्पाप आयडीवर आरोप नको म्हणून मी ऋन्मेषला तुझ्या कृत्यांबद्दल जाब विचारला नव्हता. इथून पुढे तुमचा अभिषेक या आयडीने विचारणा करत जा.
बाकी तोंडलपवे असलेले इब्लीस उर्फ आरारा उर्फ अनेक नावांनी वावरणारे एक डॉक्टर आणि अन्य काही पिसाळलेले आयडी यांच्याही नादी मी लागत नाही. तुला हंटर व्हायचेच असेल तर त्यांच्या नादाला लाग.

तुला माफ बिफ काही करीत नाही आपण. तुझ्यासारख्याला म्हणणार होतो पण तू एकच नमुना आहेस. म्हणून तुला नेहमीचे स्पेशल उत्तर, हाSSड!! Wink

माझ्या मते ही स्टाईल डॉक्टर इब्लीस यांची आहे. कुणाची सिग्नेचर स्टाईल वापरून उत्तर दिले म्हणून मी त्या आयडीशी भांडण उकरून काढण्याची शक्यता शून्य आहे. हे असे धंदे युद्धात खूप प्राथमिक लेव्हलला ओळखायला शिकवतात. वेमा समर्थ आहेत.

इब्लीस आहेत का हे ? मला फोन नंबर मिळाला तर बोलून घेईन. इतका महामूर्ख आयडी पाहण्यात नाही माझ्या. कुणी सपोर्ट नाही केलं तरी चालेल. पण इथेच मी माबोपासून द्दूर राहिल्यावरही काही आयड्यांनी माझा संबंध नको तिथे जोडला. त्याचे परिणाम आहेत हे. गप्प बसायची पण एक सीमा असते. या इब्लीस कि आरारा किंवा मायबोलीवरच्या कोनत्याही आयडीचे मी काय वाईट केले आहे इतकेच मला कळायला हवे. काय म्हणून हा डॉक्टर माझे नाव बदनाम करत सुटलाय ? याच्या मुलीच्या बाबतीत असे होऊ नये. पण झाले तर त्याला चालेल का ? तिला सुद्धा अशा बापाची लाज वाटत असेल..

अ‍ॅडमिन / वेमा , इथला गोंधळ संपला असेल तर कचरा साफ व्हावा. तेच तेच आरोप ऐकून कंटाळा आला. काहीतरी नवीन आरोप करण्यासाठी धाडा नव्या आयडींना.

>> अतुल ( तुम्ही म्हणाल गरीब सापडलो म्हणून चांगलंच पीडलंय Wink )

काळ, काळप्रवास, अवकाश, मिती, पॅराडॉक्सेस... इत्यादीवर एक वेगळा धागा असायला हवा. वेगवेगळ्या धाग्यांतून यावर विविध अंगांनी चर्चा होत असते. ती सर्व माहिती एकत्र होईल. काळ हि खरेच चौथी मिती आहे का? श्रोडिंजरचा काल्पनिक मांजर प्रयोग नक्की काय सांगतो? प्रकाश, ध्वनी इत्यादी द्वारे मिळणारे आपल्याला मिळणारे सिग्नल हे नेहमीच भूतकाळातले कसे असतात? string theory, quantum physics इत्यादी पासून ते या सर्वाकडे अध्यात्मिक दृष्टीने कसे पाहिले जाते इथवर फार मोठी व्याप्ती आहे, अनेकविध कंगोरे आहेत. चांगली चर्चा होईल. सध्या "वेळ मिळणे" हीच एक समस्या आहे. काळावर धागा काढायला वेळ Lol

वा ! अतुल , अ‍ॅब्स्ट्रॅक्ट असावे तसे या चर्चेचे सार काढलेत. असे सुद्धा लिहीता यायला हवे.

काळावर धागा काढायला वेळ  :D
>>>'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' म्हणू.
छान लिहिले आहे. Everything is connected, some people do feel the connection.
वेगळा धागा हवाच. 'अवकाशाशी जडले नाते' नाव कसं राहील..

काळ, काळप्रवास, अवकाश, मिती, पॅराडॉक्सेस... इत्यादीवर एक वेगळा धागा असायला हवा.>>>अनुमोदन.
मुख्य प्रश्न असा आहे की ह्या विषयाशी संबधित इंग्रली शब्दांची मराठी प्रतिशब्द. तसेच हा विषय समजण्यासाठी थोडी रुची आणि पूर्वतयारी असायला पाहिजे . खूप कठीण आहे हे.
काळ काम आणि वेळ!