Submitted by ज्ञाती on 30 October, 2009 - 13:29
मला भारतात /अमेरिकेत मिळणार्या रुम हीटरविषयी माहिती हवी आहे. इतरान्नाही उपयोगी पडेल असेल वाटते म्हणुन हा लेखनाचा धागा.
भारतात (पुण्यात) रुम हिटर मिळतात त्याचा कुणाला अनुभव आहे का?
असल्यास कोणत्या कम्पनीचा, कोणते मॉडेल चान्गले?
अमेरिकेतुन भारतात नेता येईल का? म्हणजे तिथे २२० वोल्ट ला चालतात का हे हिटर?
नेल्यास कस्टममध्ये काही अडचण येण्याची शक्यता?
अजुन काही पर्याय्/माहिती असल्यास कृपया शेअर करा.
धन्यवाद!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणालाच माहीत नाही का
कुणालाच माहीत नाही का
रुम हीटरची खरचं गरज आहे का
रुम हीटरची खरचं गरज आहे का पण? इतके थंड नसते आपल्याकडे.
न्याती, अमेरिकेतुन भारतात
न्याती,
अमेरिकेतुन भारतात नेता येईल का? म्हणजे तिथे २२० वोल्ट ला चालतात का हे हिटर?
नेल्यास कस्टममध्ये काही अडचण येण्याची शक्यता?
=====>इथे काही देसी दुकानात ११०-६०/२२०-५० अशा दोन्हीवर चालणारे मिळु शकतात. इथुन ११० वर चालणारे नेलेत तर तिथे परत जाउन त्यात चेंज करुन घ्यावे लागतील.
वापरलेला आहे म्हणुन तिथे नेलात तर कस्टम ड्युटी पडणार नाही बहुतेक.
मला तरी वाटते तिथेच(भारतात) घ्या. सर्विस इ साठी सोपे पडेल. इथुन नेउन तिथे बिघडला तर दुरुस्तीला आणखी खर्च येइल.
तिकडे कुठले वापरतात वगैरे माहिती नाही. मिळाल्यास लिहीन.
बी, माझ्या ४ महिन्याच्या
बी, माझ्या ४ महिन्याच्या बाळाला घेउन जात आहे, गरज पडली तर असावा ना.
थॅन्क्स मनस्मी!
न्याती, मी वापरला होता रूम
न्याती, मी वापरला होता रूम हीटर कारण माझी मुलगी डिसेंबरचीच आहे. पुण्यात ३०० पासुन १००० रु. पर्यंत रूम हीटर मिळतो.
थॅन्क्स आस!
थॅन्क्स आस!
रिफ्लेक्शन व पंखावाले दोन्ही
रिफ्लेक्शन व पंखावाले दोन्ही प्रकारचे हीटर्स उपलब्ध आहेत.
पंखावाला जास्त चांगला. हीटर कॉईल ऑन केली नाही तर नुसता पंखा म्हणूनही वापरता येऊ शकतो. तसेच सेफ्टी देखिल जास्त चांगली.
किंमत सुमारे हजार रुपयांच्या आसपास यावी.
मात्र, आतली १०-२० हजार वॉटची कॉइल प्र च ण्ड जोरात मीटर फिरवते हे लक्षात ठेवावे.
(एक सोपा अर्जंट उपायः पांघरूण अंगावर घेतल्या नंतर पांघरुणाच्या आत १-२ मिनिटे पर्यंत हेअर-ड्रायर चालविणे. पटकन थंडी पळते
)