शिवनेरी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोलीकर बॉम्बेव्हायकिंगच्या कृपेमूळे गेल्या शनिवारी शिवनेरीवर जायची संधी मिळाली. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात बघितलेली हि वास्तू प्रत्यक्षात बघायला मिळाली.

shivneri_260108_056.jpg

विषय: 

प्रकाशचितत्रे सुंदरच आहेत. मायबोलीकर बॉम्बेव्हायकिंगच्या कृपेबद्द्ल मलाही माहीती देता का?

नमस्कार किशोर,
बॉम्बेव्हायकिंग या नावाने लिहिणारा सचिन माझा जुना मित्र आहे. सध्या क्वचितच दिसतो इथे. त्याचे गाव नारायणगाव. त्याच्या घरी गेलो होतो, तिथुन शिवनेरीला गेलो होतो. मागे नाणेघाटाला जाताना जुन्नरला जाऊनही संधी हुकली होती.

मी ओतुर व नारायणगावच्या जवळील धोलवड गावचा. सध्या जेर्मनिला असतो. कसा वाटला आमचा परिसर? सचिनला माझा दंडवत.