दिवाळी धमाका

Submitted by महागुरु on 10 October, 2009 - 18:34
ठिकाण/पत्ता: 
Veteren's Memorial Hall, 301 Main St, Pleasanton, CA

---- ईस्ट बे मराठी मंडळ सादर करत आहे - दिवाळी धमाका ----
आमच्या मंडळाने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दिवाळी निमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे.
दि. १८ ऑक्टो. २००९, वेळ दु. १ ते संध्याकाळी ७
स्थळः veteren's memorial hall, 301 main st, pleasanton, ca
कार्यक्रम : लक्ष्मी पूजन
लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस (आपल्या पाल्याच्या सहभागासाठी आजच नाव नोंदणी करा)
'कला' तर्फे 'पु.ल. - एक आनंदयात्रा' कार्यक्रम. पुलंच्या तीन कथा : चितळे मास्तर, काय म्हणाले गुरुदेव? (असा मी असामी), साक्ष (वार्‍यावरची वरात)
धनंजय कुलकर्णी तसेच क्रेझी-४ ह्यांचा हिंदी-मराठी बहारदार गाण्याचा कार्यक्रम
आणि दांडिया धमाका.

सर्वांना सहपरिवार -सहकुटुंब आमंत्रण. आपल्या सर्व (मराठी-अमराठी ) मित्र-मैत्रिणींना घेउन या. आपल्या नोंदणीसाठी आजच रजिस्ट्रेशन करा.

माहितीचा स्रोत: 
www.ebmm.org
Group content visibility: 
Public - accessible to all site users