Submitted by tilakshree on 29 January, 2008 - 23:45
मोगर्याच्या वेलीवरचंपहिलंच फूल; जीवाला वेड लाऊन गेलं
संध्येच्या सुंदर प्रकाशाला गोड सुगंध देऊन गेलं.
बहराच्या आनंदी दिवसांचं मोहक चित्र दाऊन गेलं.
सुगंधाची उधळण करीत फूल एकदा सुकून गेलं.
फूल सुकून गेलं तरी खाली कळ्या ठेऊन गेलं
जाता जाता येणार्या हाती
सुगन्धध्वजा देऊन गेलं.
गुलमोहर:
शेअर करा
छान छान
चांगला प्रयत्न. सुंदर आहे.