आळ्श्याचे मनोगत - खरे माफ करा

Submitted by विजय on 28 September, 2009 - 10:54

कधी आन्घोळ केली नाही
कधी कपडे धुतले नाहीत
मी टूथब्रश सुद्धा माझा कधी वापरलेला नाही

गुलमोहर: 

मी टूथब्रश सुद्धा माझा कधी वापरलेला नाही <<<
याला आळशी नाही, फारतर 'त्या' गावातला म्हणतील Proud

आणि बाकीचे वाचले तर तुम्हांला कामे करण्याची सवय नाही असे वाटते .. म्हणजे तुम्ही कोठेतरी प्रबंधक असाल.. Biggrin