Submitted by poojas on 13 September, 2009 - 02:05
"तरुणाई"...........
धडधड माझे हृदय उडे ..
बघता ललना चोहीकडे.. ll
नटण्यामध्ये दिवस सरे
बंटी बबली सवे फिरे
काळ बदलला.. मुली न कळल्या.. कश्या बदलल्या..
कपडे तोकडे.. चोहीकडे.. ll १ ll
डिस्क रिमिक्स चंदेरी हे..
सिनेजगत भुलवीत आहे..
"तरुणाई" त्या ओघाने..
बघा कशी वाहते आहे..
चित्त भंगले .. वित्त खंगले .. पालक दमले..
जिकडे .. तिकडे.. चोहीकडे.. ll २ ll
गुलमोहर:
शेअर करा
पूजा, हे केवळ विडंबन नाही तर
पूजा,
हे केवळ विडंबन नाही तर आजचे वास्तव आहे.
बरं एक दोन सुधारणा सुचवतो.
ही कविता गेय झालीय, पण एक दोन वाक्ये गुणगुणताना ठेच लागतीय.
कपडे तोकडे... चोहीकडे याऐवजी
कपडे अपुरे... चोहीकडे म्हटलं तर?
जरा प्रवाहीपणा येतो ना.
तरुणाई त्या ओघाने
बघा कशी वाहते आहे.
यात वाहते ऐवजी वाहत, धावत किंवा पळते हे शब्द वापरल्यास कसं काय?
हा काव्य प्रकार नक्की साधेल तुला. लिहित राहा.
चित्त भंगले .. वित्त खंगले ..
चित्त भंगले .. वित्त खंगले .. पालक दमले..
खूपच छान.... आवडले.....
सही .... रे
सही .... रे
मस्तच...
मस्तच...
अरे वा! सही जमलंय!
अरे वा! सही जमलंय!
(No subject)
मस्त जमलय
मस्त जमलय
मस्त शरद
मस्त
शरद
मस्त जमलीय
मस्त जमलीय
सकाळमधे दिले होते का तुम्ही
सकाळमधे दिले होते का तुम्ही हे विडंबन? सध्या सकाळमधे विडंबन स्पर्धा टाईप काहीतरी चालु आहे.
मस्त जमलय
मस्त जमलय
च्या मारी लई झक्कास
च्या मारी लई झक्कास
छान आहे..
छान आहे..