मराठी ब्लॉगर्स

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत मराठी ब्लॉग विश्वावर छोटेखानी लेख आलाय. त्यात मायबोलीच्या मायाजालावर मराठी प्रसार आणि टिकवुन ठेवण्याच्या परिश्रमांची खास नोंद घेतलीय. तसेच स्वाती आंबोले, निरजा आदी मायबोलीकरांच्या ब्लॉग्सचा खास उल्लेख केलाय. एक मायबोलीकर म्हणुन ही अभिमानाची गोष्ट आहे

प्रकार: 

नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे! शक्य असेल तर या लेखाची लिंक देता येऊ शकेल का? किंवा लिंक नसेल तर ते पान स्कॅन करून इथे टाकता येऊ शकेल का?

अजय्,खरच रे.. ही अभिमानाचीच गोष्ट आहे... छान वाटले ही बातमी वाचुन... सुधीर,लिंकबद्दल धन्यवाद..:)

शर्मीलाफडके सुध्दा मायबोलीकर आहे. जुने क्लासिक चित्रप्ट हा फलक त्यांनी उघडला व सुजाताची कथा त्यांनीच लिहीली आहे.