बाप्पाचे विसर्जन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

नदी घरापासून साधारण १० मैल अंतरावर आहे. बाप्पाला फ्री वे वरुन न्यावे लागणार म्हणून मी त्याला कार सीट मध्ये अगदी बेल्ट वगैरे लावून बसवले. ( चालत्या गाडीत मूर्ती पडून भंग होऊ नये म्हणून ही काळजी.) बाप्पा अगदी शहाण्या मुलासारखे मजेत बसले होते.

Ganpati.jpg

गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या !!

विषय: 
प्रकार: 

मूर्ती सुरेखच, बाप्पा मोरया.

कायद्याच्या कचाट्यातून
---- कायदा नाही पण सुरक्षा महत्वाची. जनता अनुकरण प्रिय असते, त्यांचा या बाबतीतला आदर्श नक्कीच ज्ञानात ठेवेल.