बटरफ्लाय आणि बंबल बी

Submitted by लाजो on 3 September, 2009 - 09:01

IMG_1207.JPG

नावः आदिती प्रधान
वयः २ वर्षे आणि ४ महिने
माध्यमः नॉन टॉक्सिक वॉटर कलर्स आणि हाताच्या मुठी.
आईने केलेली मदतः रंग ट्रे मधे काढुन देणे, एकाजागी बसावी म्हणुन शिकस्तीचे प्रयत्न करणे, रंग इकडे तिकडे उडाले तरी संयम राखणे, नंतर ही रंगपंचमी साफ करणे, मस्तीत चुरगळलेला कागद सरळ करणे आणि फोटो काढुन इथे डकवणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच दिसतय Happy . हि सगळी खटाटोप करण्याच्या निमित्ताने आयांचा (मी हि आलेच त्यात) पेशन्स वाढला हे समजतय Proud