न्यूयॉर्क सिटी

Submitted by सायो on 2 September, 2009 - 22:25

NY City.JPG

नावः सायुरी
वयः ९ वर्ष ५ महिने
माध्यमः स्केचपेन्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला तर बा रंग आवडले... रोजच्या त्याच त्या निर्जीव सिमेंट - काचेच्या बिल्डिंगा बघण्या पेक्षा अश्या रंगीबेरंगी बिल्डिंगा असतिल तर कित्ती मज्जा.... सायुरी छान काढलय चित्र Happy

आयला, हा चित्राचा बीबी आहे होय! सकाळपासून मला वाटत होत की न्युजर्सी सारखाच हा पण एक नविन बीबी Lol
छानच काढलय बर का! Happy

हो हो. नावं दिलियेत तिने इमारतींना..मॉल, हॉटेल, फॅक्टरी अन अपार्टमेंट अशी.. मस्त रंगसंगती.. Happy
छान रंगवलय अन चित्र. स्केचपेननी रंगवलय म्हणजे त्या खिडक्यांसाठी जागा सोडून नंतर त्या बारक्या बारक्या खिडक्या रंगवणे.. अगदी वेळखावू काम..... Happy
आवडलं चित्र.

मस्त कलरफुल आहे हे न्युयॉर्क...

मलाही इथे चित्र आहे हे कळल नव्हत.

रात्रीच्या वेळेला इमारती जाग्या होऊन खेळता आहेत अस वाटतय. छान.

बघ सायो., केलं की नाही सायुरीने चित्र पूर्ण वेळात. आया उगाचच त्रास देतात मुलांना. Happy

मी कधी बघणार न्यूयॉर्क?- असा प्रश्न मला आता हे चित्र पाहिल्यानंतर पडणार नाही Happy मस्त कलरफुल चित्र.. त्या खिडक्या रंगवणं खरंच महा किचकट काम असतं, तेही मनापासून केलंय Happy