शाळेभोवती तळे साचुन सुट्टी मिळेल का.....

Submitted by mani.manasi on 1 September, 2009 - 12:56

Mrunmayee Sathe - Painting.jpg

नाव : मृण्मयी शैलेंद्र साठे
वय : १२ वर्षे २ महीने
माध्यम : वॉटर कलर्स

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

डोके छत्रिच्या बाहेर ठेवु मस्त पाउस अनुभवताय्त ते.... मस्तच ! मी सुद्धा शाळेला छत्री नेली तरी असाच भिजात यायचो घरी... Proud

चित्र सुरेख आलय!! सुबक आहे.

एक शंका- पाल्याचे नाव नक्की काय आहे?? प्रवेशिकेवर मृण्मयी आहे. अन सगळे सई म्हणतायत..

पन्ना, सई हे तिचं घरचं नाव आहे. जे काही मा.बो. करांना प्रत्यक्ष परिचयात माहिती झालं आहे. उगाच मृण्मयी हे नाव अवघड आहे म्हणून त्याचा विद्रुप अपभ्रंश होणे टाळण्यासाठी जन्माआधीपासूनच आम्ही "सई" हे टोपण-नाव नक्की केलं होतं.

बाकी प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद !

Pages