संक्रांतीच्या खुप शुभेच्छा!

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

rajhans11.jpg

असेच शुभ्र आनंदाचे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात येवो.. .. .. .. !!!!

विषय: 

मस्त फोटो ग लोपा Happy

फोटॉ.
तुलाही संक्रांतीच्या शुभेच्छा! Happy

काय सुंदर जोडी टिपलीये. मस्त आलाय फोटो. वर शुभ्र आनंदाचे कवडसे फारच शोभतीये comment चित्राला. Happy

सुंदर आहे. काही ठीकाणी हायलाईट्स ओव्हरेक्स्पोज झालेले वाटतायत (विषे:शकरुन राजहंसाची पाठ)..जर फोटोशॉप वापरत असशील तर याच प्रकाशचित्राचा डुप्लीकेट लेयर ऍड कर. लेयर मोड मल्टीप्लाय ठेव अजुन थोडे डीटेल्स दिसतील हायलाइट्स मधे

नम्स्कार मंडळी..... खुप खुप धन्य्वाद ...
माधव you are a positive person.... thanks !!!
अजय मी फक्त glow... केलय पिकासो त.. बाकी फोटो जसाचा तसा आहे.

लोपा,
पक्षी, खास करुन बदके आणि मेंढ्या, तुझ्यासाठी खास पोझ देतात, अशी मला शंका यायला लागलीय.