गीत गाया पत्थरों ने

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

DSC04408-6.JPG
Angel's Landing Trail in the early morning sunshine, viewed from the West Rim Trail @ Zion National Park, Utah. There are hikers climbing the narrow trail running along the ledge that leads to the end of that mountain, though hard to spot in this picture. Angel's Landing is definitely the most popular one at Zion.

The big white mountain at the left is called The Great White Throne - one of the largest sandstone monoliths in the US, and a signature feature at Zion

विषय: 

बर्‍याच वर्षांनी अबे. वास्स्स्स्सप !!
मोठा फोटो कुठे फ्लिकर वगैरे वर टाकला असशील तर लिंक दे की.

धन्यवाद मंडळी. आज बर्याच वर्षांनी इकडे फिरकलो. कालच झायॉन, ब्राईस कॅन्यन आणी ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क ला जाऊन आलो. भरपूर भटकंती झाली. ५५०० मैलांचा विमानाचा प्रवास, ८०० मैल गाडीतून हिंडणे आणी ३ राज्यात १६ मैल डोंगरर-दर्यांमधून पायी फिरणं झालं, सगळं काही ५ दिवसात. त्या प्रवासातली २-४ चित्र इकडे टाकीन म्हणतोय.

झकास !

wow