प्रेरणा:
जग्या यांची प्रेमात पडला Electronics Engineer ही कविता आणि त्या कवितेच्या प्रेरणेतून लिहिलेली कमलाकर विभुते यांची प्रेमात पडला Software Engineer ही कविता.

******************************************************************************************************************
प्रेमात पडली Clinical Psychologist
Consciously जगत होते
तू नव्हतास तोवर
Balanced वागत होते
जोवर नव्हता तुझा वावर
तू आलास आणि
Develop झालं obsession
जरा नाही दिसलास की
उफाळून यायचं depression
तू समोर असलास की
कायमंच mania
कधी मला सोडून जाशील
सततचा phobia
तू एकदम स्मार्ट आणि होतकरु
अगदी हवा तसा बॅचलर
तुला जिंकता यावे म्हणून
पछाडले Jung अन Adler
तुझ्या स्वभावाचे करुन पाहिले
Freudian Analysis
DSM मधे कुठे बसतोस
ह्यावर लिहित बसले thesis
वाटते आता काढावी
तुझी EEG
आणि बघावे MRI ने तरी
होतो आहेस का राजी
कधी वाटते करावे तुला
पूर्ण hypnotize
तुझ्यावरचे माझे प्रेम
कसे कळणार तुला precise ?
मी एकटीच आहे का रे
अशी अपेक्षा ठेवणारी
Maslow ची hierarchy
गाठता यावी म्हणून झटणारी ?
खात्री आहे तू मिळाल्यावर
मला येईल सगळं realization
झटक्यात गाठेन मी stage of
Self- actualization
*ह्या कवितेत वापरल्या गेलेल्या मानसशास्त्रीय शब्दांचे अर्थ इथे सापडतील.
भुंगा, सायली, मंदार, विशाल खु
भुंगा,
सायली,
मंदार,
विशाल
खुप खुप धन्यवाद
मस्तच जमलिये रच्यकने माझी
मस्तच जमलिये

रच्यकने
माझी मुलगी full fledged clinical psychologist=shrink आहे,
काय सांगता रेव्युजी!!! वाचून
काय सांगता रेव्युजी!!! वाचून अतिशय आनंद झाला. तुमच्या मुलीला माझी कविता दाखवाल का? मला तिचे मत जाणून घ्यायला आवडेल.

तुमच्या प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे
खूप छान आहे हरून टाकलेस तू
खूप छान आहे हरून टाकलेस तू मला सुद्धा
(No subject)
सुशील, धन्यवाद!!!
सुशील, धन्यवाद!!!
(No subject)
खात्री आहे तू मिळाल्यावर मला
खात्री आहे तू मिळाल्यावर
)
मला येईल सगळं realization
झटक्यात गाठेन मी stage of
Self- actualization
-------------------------------
जबरी! आवडले.. (तुम्ही पी एम पी केलेय का हो ?
अमित, मनस्मी धन्स तुम्ही पी
अमित, मनस्मी धन्स
तुम्ही पी एम पी केलेय का हो ?>>>
नाही मनस्मी! का हो? त्यातही ह्या टर्म्स वापरल्या जातात का?
Psychology चा चांगला (?)उपयोग
Psychology चा चांगला (?)उपयोग !
अरुण.
चांगल्या (?) प्रतिसादाबद्दल
चांगल्या (?) प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
सानी. हो ! मॅस्लोज हायरार्की,
सानी.
हो ! मॅस्लोज हायरार्की, सेल्फ अॅक्चुअलिझेशन वगैरे तिथेच वाचले. या शब्दांचा अतिशय चपखल उपयोग आवडला. पुलेशु.
मनस्मी, फार मस्त वाटलं हा
मनस्मी, फार मस्त वाटलं हा तुमचा प्रतिसाद वाचून...
तुमचा आधीचा प्रतिसाद वाचून मी नुकतीच विकीपिडिया वर पाहून आले होते...
खरंय... व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा ही थिअरी शिकवली जाते. माणसाच्या psychological needs समजून घेण्याची गरज Psychology आणि Business ह्या दोन्हीही क्षेत्रात सारखीच महत्वाची आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Maslow%27s_hierarchy_of_needs#Business
तुम्ही आवर्जून हे लिहिल्यामुळे मलाही नवीन माहिती समजली. धन्स त्याबद्दल.
'आगाऊ' ने सुचवल्याप्रमाणे
'आगाऊ' ने सुचवल्याप्रमाणे ह्या कवितेत वापरल्या गेलेल्या मानसशास्त्रीय शब्दांचे सोप्या भाषेत अर्थ, थोडक्यात 'User Manual' लिहिले आहे. पण जशी जशी लिहित गेले, तसे तसे माझ्याच लक्षात यायला लागले की मला बर्याचशा शब्दांचे योग्य मराठी रुप माहित नाहीये. तसेच बर्याच संकल्पना मराठीतून समजावणेही मला जमत नाहीये
... तुमच्या सूचनांचे, बदलांचे स्वागत आहे. 
Consciousely-
मूळ रुप- Consciousness (जाणीव-जागृती): Consciousness refers to your individual awareness of your unique thoughts, memories, feelings, sensations and environment.
Balanced-
मूळ रुप- Balance (समतोल)- mental steadiness or emotional stability; habit of calm behavior, judgment, etc.
Develop-
मूळ रुप- Development (मराठी शब्द ?)- the act or process of developing.
Obsession- the domination of one's thoughts or feelings by a persistent idea, image, desire, etc.
Depression- sadness; gloom; dejection.
Mania- excessive excitement or enthusiasm; Mania is a state of excessive or abnormally high arousal, mood and energy levels.
Phobia- अनाठायी भीती. A phobia is an irrational and excessive fear of an object or situation. In most cases, the phobia involves a sense of endangerment or a fear of harm.
Jung अन Adler-
Carl Jung- कार्ल युंग हा स्विस सायकियाट्रिस्ट होता. Analytical Psychology चा तो प्रणेता आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Alfred Adler- आल्फ्रेड अॅडलर हा ऑस्ट्रियन मेडिकल डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ होता. तसेच Individual Psychology चा जनक आहे.
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Freudian Analysis: फ्रॉईडचे विश्लेषण
Sigmund Freud- सिग्मंड फ्रॉइड हा ऑस्ट्रियन न्युरोलॉजिस्ट, वंशाने ज्यू असून त्याने psychoanalytic school of psychiatry ची स्थापना केली.
फ्रॉईडचे प्रमुख विचार/संशोधन
* मानवी वर्तणुकीवर मेंदूतील सुप्त भावनांचा प्रभाव याचा अभ्यास केला.
* मेंदू आणि भावना यांचा परस्परसंबंध जोडला.
* मानवी वर्तनाची मिमांसा यावर विपुल लेखन केले.
* वैद्यकशास्त्रात व मानसशास्त्र अभ्यासक्रमात लेखन आजही जगभर अभ्यासले जाते.
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
DSM- Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders is published by the American Psychiatric Association and provides a common language and standard criteria for the classification of mental disorders. It is used in the United States and in varying degrees around the world, by clinicians, researchers, psychiatric drug regulation agencies, health insurance companies, pharmaceutical companies and policy makers.
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Thesis((academic document))- प्रबंध/ शोध-निबंध
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
EEG- Electroencephalography is the recording of electrical activity along the scalp produced by the firing of neurons within the brain.
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
MRI- Magnetic resonance imaging (MRI), or nuclear magnetic resonance imaging (NMRI), is primarily a noninvasive medical imaging technique used in radiology to visualize detailed internal structure and limited function of the body.
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Hypnotize-
मूळ रुप- Hypnosis, Hypnotism (संमोहन)
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Precise- नेमके
Maslow ची hierarchy- Maslow's hierarchy of needs is a theory in psychology, proposed by Abraham Maslow in his 1943 paper A Theory of Human Motivation.
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Realization- इथे self-realization ह्या अर्थाने. Maslow defined then self-realization as “the impulse to convert oneself into what one is capable of being.”
त्याच्याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Stage of Self- actualization- Maslow explicitly defines self-actualization to be "the desire for self-fulfillment, namely the tendency for him [the individual] to become actualized in what he is potentially.
Self-actualization and Maslow's Hierarchy याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
Self Actualization in Psychology याविषयी अधिक माहिती इथे वाचू शकता.
>>Maslow ची hierarchy मस्त!
>>Maslow ची hierarchy
मस्त!
मस्तच गं, इथे बरेच जण प्रेमात
मस्तच गं, इथे बरेच जण प्रेमात पडलेत पण हे जरा जास्तच गंमतीशीर.
स्वप्ना, हंसा खुप खुप धन्स गं
स्वप्ना, हंसा खुप खुप धन्स गं
सानी जी , आपल्या आदेशाचे पालन
सानी जी , आपल्या आदेशाचे पालन करून कविता करण्याचा केलेला हा अजून एक प्रयत्न . वाचून बघावे हि विनंती
http://www.maayboli.com/node/19809
छानच ग सानी.
छानच ग सानी.
धन्यवाद नितीन
धन्यवाद नितीन
जबराट. मजा आली वाचुन.
जबराट. मजा आली वाचुन.
सानी कविता हुकली होती बर झाल
सानी कविता हुकली होती बर झाल सापडली.
मी एकटीच आहे का रे
अशी अपेक्षा ठेवणारी
Maslow ची hierarchy
गाठता यावी म्हणून झटणारी ?
Maslow ची hierarchy माझ्या दृष्टीने आज पर्यत एच्.आर चेच
लोक वापरत होते. क्लिनिकल सायकॉलॉजीत पण हे आहे
वाचुन नविन माहिती मिळाली.
सानी आज परत वाचली तुझी कविता
सानी आज परत वाचली तुझी कविता छान लिहिली आहेस आणि वर दिलेले संदर्भ पण माहितीपुर्ण आहेत.
मस्त गं सानी सही आहे
मस्त गं सानी
सही आहे
मनिष, नितीन, श्री, रचु...
मनिष, नितीन, श्री, रचु... मस्त वाटलं तुमचे प्रतिसाद वाचून... धन्स तुम्हा सर्वांना
सानी, सह्हीच गं! फारच चपखल
सानी, सह्हीच गं! फारच चपखल बसल्येत सगळे शब्द
आणि शब्दांचे अर्थ आणि संदर्भ दिलेस त्यामुळे अजुनच मजा येते वाचायला
लगे रहो 
धन्स गं लाजो!!!
धन्स गं लाजो!!!

Pages