मला शिवणकामाची खुप आवड आहे. इथे अमेरिकेत घरी शिलाई मशिन नाही म्हणुन काही करता येत नाही. पण भारतात असतांना मी वेळ मिळेल तसं शिवणकाम करायचे.
हि घरच्या घरी अगदी २०-३० रुपयात केलेली पर्स. ह्यासाठी मी घरी असलेले प्लॅस्टीकच्या पातळ फाईल्स (जेणे करुन पर्स वॉटरप्रुफ होईल) , काळ्यारंगाचे कापड (हे नविन विकत आणले), फ्रॅब्रीक पेंटीगचे रंग, आतुन अस्तर लावण्यासाठी घरी असलेले सुती कापड, चेन्स इतक्या गोष्टी वापरल्या. आधी नविन कापड धुवुन घेतलं आणि ते कडक वाळल्यावर त्यावर इस्त्री फिरवुन मग वारली पेंटींग केलं. आणि मग हव्या त्या आकारात पर्स शिवली. आतुन अस्तर आणि सुती कापडाचे २-३ थर लावले म्हणजे पर्स स्टेडी आणि दणकट होईल. आतुन २-३ कप्पे पण केले आहेत.
ही पर्स ५-६ वर्षांपुर्वी केली आहे आणि मैत्रिणीला गिफ्ट म्हणुन दिली होती. तिने ती अशक्य पुदाडली आहे. पण अजुन व्यवस्थित आहे.
सही पर्स आहेत मिनी. भेट
सही पर्स आहेत मिनी. भेट द्यायला एकदम उपयुक्त. इथे पण करून ऑर्डर्स घ्यायला लाग की.
छान झालीये मिनी.
छान झालीये मिनी.
मिनी पर्स छानच झाली आहे
मिनी पर्स छानच झाली आहे
सुरेख.
सुरेख.
एकदम मस्त गं
एकदम मस्त गं
मीने खुपच छान ग.
मीने खुपच छान ग.
मस्तच. खूपच सही आहे पर्स.
मस्तच. खूपच सही आहे पर्स.
(मी पण तुझी मैत्रिण आहे ह्याची आठवण करुन देऊ का ? :फिदी:)
सहीये गं मिनी! मी पण आहे तुझी
सहीये गं मिनी! मी पण आहे तुझी मैत्रीण
फारच सुंदर! वारली चित्रं पण
फारच सुंदर! वारली चित्रं पण सुरेख.
अरे वा! छानच केली आहे पर्स!
अरे वा! छानच केली आहे पर्स!
सुंदरच
सुंदरच
छान झाली आहे मिनी. चित्रं
छान झाली आहे मिनी.
चित्रं सुंदर!
मिनी मशिन घे आणि परत शिवायला
मिनी मशिन घे आणि परत शिवायला सुरु कर. फार मस्त शिवली आहेस ही पर्स.
छान आहे पर्स.
छान आहे पर्स.
मिनी सुरेख पर्स आहे, मला ते
मिनी सुरेख पर्स आहे, मला ते वारली पेंटींग खूपच आवडले, मशीन घेच आता!!
सुंदर आहे. वारली पेंटींग अगदी
सुंदर आहे. वारली पेंटींग अगदी अस्सल वाटतेय. हे पेंटीग बाकिच्या बॅकग्राऊंड वर करुन, हात सराईत ठेवता येईल.
मस्तं ! पेंटींगतर खुपच छान
मस्तं ! पेंटींगतर खुपच छान
मस्त झाली आहे! दुसर्या
मस्त झाली आहे! दुसर्या बाजूवरचे पेंटिंग - घोडा, मेणा इ. सुरेख जमली आहेत.
अतिशय सुबक कलाकुसर आहे. मस्त
अतिशय सुबक कलाकुसर आहे. मस्त दिसत्ये पर्स.
मिनी मस्तच आहे पर्स
मिनी मस्तच आहे पर्स
आवडली गं पर्स आणि वारली
आवडली गं पर्स आणि वारली डिझाईन !!
घेच आता मशिन!
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद
अतिशय छान!!
अतिशय छान!!
मिनी,खूप छान आहे तुझी
मिनी,खूप छान आहे तुझी कल्पना....मस्त झाली आहे ही पर्स.बाकीचे म्हणतात तसे मशिन घेऊन शिवायला सुरु कर..पहिली ऑर्डर माझी
मस्तच आहे गं पर्स एकदम. इथे
मस्तच आहे गं पर्स एकदम. इथे घेउन टाक एक मशीन लवकर .
मस्तच गं मिनी. बघ इथे
मस्तच गं मिनी. बघ इथे मैत्रिणींच्या कित्ती ऑर्डर्स आल्या ते. मी पण तुझी मैत्रिण + शेजारीण आहे हे लक्षात आहे नां?
छान आहे. खरच तु ऑर्डर घ्यायला
छान आहे. खरच तु ऑर्डर घ्यायला लाग ना.
सह्हीच आहे गं
सह्हीच आहे गं
मस्त. असं घरी बनवता येऊ शकत
मस्त. असं घरी बनवता येऊ शकत ह्याच्यावर विश्वासच बसत नाहीये.
केवढी मेहनत असेल.
खूप छान, मिनी
झकास ग मिने!
झकास ग मिने!
Pages