रांगोळी ची कला आईकडे बहुदा तिच्या अई कडून आली असावी.
आज्जी म्हणे देवांची चित्रं किंवा अवघड डिझाइन्स फार सुंदर काढायची !
तशीच माझ्या आईची नाजुक डिझाइन्स आणि डिटेलिंग ही खासियत पण अता पूर्वी सारख्या मोठ्या रांगोळ्या काढणं आईला गुडघेदुखीमुळे जमत नाही !
आम्ही लहान असतानाच्या आईच्या रांगोळ्या बेस्ट होत्या !
पारंपारीक ठिपक्यांच्या रांगोळ्या आईनी कधीच नाही काढल्या, आईला नाजुक नक्षी, कोयरी, सरस्वती,मोर, राजनर्तिका, राजस्थानी मिनिएचर स्टाइल सजलेल्या स्त्रियांच्या रांगोळ्या , निरनिराळे पक्षी, समई,अशी फ्री हँड डिझाइन्स किंवा गालिचे काढायला आवडायचे.
आईच्या रांगोळ्यांच्या लाइन वर्क मस्तं असत, पूर्वी रंग न भरताच केवळ पांढर्या रांगोळीनी काढलेल्या नक्षीदार रांगोळ्या आई जास्त काढायची, त्या रंगीत रांगोळ्याम पेक्षाही जास्त छान वाटायच्या !
तेंव्हाच्या रांगोळ्यांचे फोटोज नाहीत याची फार चिडचिड होते !
हे अत्ता अत्ता चे फोटो, आईच्या पूर्वीच्या रांगोळ्यांच्या मानाने हे खूप च सिंपल
तरी मदर्स डे निमित्त काही फोटो टाकतेय.
.
अहाहाच! काय मस्त हात वळतो
अहाहाच! काय मस्त हात वळतो तुझ्या आईचा डिजे! निळा रंग भरलेली त्रिकोणी एकदम सही तोरण दिसतेय!
अतिशय सुंदर रांगोळ्या......
अतिशय सुंदर रांगोळ्या......
सुंदर!
सुंदर!
सही आहेत सगळ्याच! मोर आणि
सही आहेत सगळ्याच! मोर आणि शेवटून दुसरी मस्त.
एकसे बढकर एक! सहीच आहेत
एकसे बढकर एक! सहीच आहेत सगळ्या रांगोळ्या.
मोर काय डौलदार काढलाय. मस्तच.
मोर काय डौलदार काढलाय. मस्तच.
डिजे, मस्त आहेत रांगोळ्या.
डिजे, मस्त आहेत रांगोळ्या. तिचीच कला तुझ्याकडे आलेली दिसतेय.
मस्त रांगोळ्या.. शेवटचा फोटो
मस्त रांगोळ्या.. शेवटचा फोटो खासच आहे.
मस्तच!
मस्तच!
सुरेखच. शेवटच्या दोन जास्त
सुरेखच. शेवटच्या दोन जास्त आवडल्या
खूप छान !!
खूप छान !!
सही ! अभिनंदन कलाकारांची
सही !
अभिनंदन कलाकारांची तिसरी पिढी!
वा खुपच सुंदर आहेत रांगोळ्या.
वा खुपच सुंदर आहेत रांगोळ्या.
सुबक आणि डौलदार रांगोळ्या!
सुबक आणि डौलदार रांगोळ्या!
सुरेख! मोर मस्तच आहे.
सुरेख!
मोर मस्तच आहे.
छानच. दीपांजली, आता कळलं
छानच. दीपांजली, आता कळलं तुझ्या कलेचा वारसा कुठून आला ते.
सुंदर. काय detailing आहे
सुंदर. काय detailing आहे त्यात.
मस्तच
मस्तच
सुरेख रांगोळ्या.. डिझाइन कॉपी
सुरेख रांगोळ्या.. डिझाइन कॉपी करेन एकदातरी
मस्त आहेत सगळ्या. रंगसंगतीही
मस्त आहेत सगळ्या. रंगसंगतीही छान आहे. सगळ्यांना पांढर्या रांगोळीने बॉरडर केली आहे, त्यामुळे फारच उठाव आलाय, अन हे काम फारच कौशल्याचे ! मस्त !
तोरण रांगोळी तर झक्कास...
तोरण रांगोळी तर झक्कास... सर्वात शेवटचीचीपण रंगसंगती अप्रतिम! आधीच्या काही वर वर्णन केलेल्या असतील तर टाका ना इथे.. दिवाळी वा पाडव्याला वगैरे ट्राय करता येतील...
सुंदर!
सुंदर!
सर्वच सुंदर. सराईत हात कळून
सर्वच सुंदर. सराईत हात कळून येतोच आहे. रंग भरण्याचे तंत्र वेगळे आहे. (गुपित सांगणार का ? )
मस्त
मस्त
खुपच सुंदर आहेत.. निवडक १०
खुपच सुंदर आहेत.. निवडक १० मधे नोंद्...आता दिवाळीत सराव करायल सोप्प जाईल...:)
ए , मस्तच आहेत गं !! मला
ए , मस्तच आहेत गं !!
मला सगळ्याच आवडल्या.