प्लेसमेंट एजंसी आणि कंपन्यांचे एच आर विभाग यांच्या बद्दल माहिती हवी आहे

Submitted by आरती on 21 April, 2010 - 02:34

मला प्लेसमेंट एजंसी आणि कंपन्यांचे एच आर विभाग यांच्या बद्दल काही माहिती हवी आहे. या दोन्हीपैकी कुठेही काम / नोकरी केलेले कोणी असेल तर कृपया मला संपर्क करा.

[मला फक्त माहिती हवी आहे, नोकरी नाही Happy ]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जे विचारत आहात ते फार जनरलाईज्ड आहे. इतके इथे कसे टायपणार? एम बी एच्या एच आर अभ्यासक्रमातील पुस्तके विकत मिळतील ती घेतली तर बरे पडेल. हा खूप व्यापक विशय आहे. शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच कि नाही. प्रत्येक बाबीच्या २५ - ३० पानी टेक्स्ट आहे.

इथे टाईप करणे अपेक्षित नाहीच, मी फक्त संपर्क करा म्हंटले आहे. मला फोन वर सविस्तर बोलायचे आहे. [अर्थात फोन मी करणार, तुम्हाला परत इतरांच्या बिलाची काळजी वाटु नये म्हणुन सांगितले Happy ]

अभ्यासक्रमातील पुस्तके विकत मिळतील >> पुस्तक वाचायची असती तर इथे नक्किच पोस्ट टाकले नसते. Happy

मला प्रत्यक्ष काम केलेल्या व्यक्तिशी बोलायचे आहे.

मला इतरांच्या बिलाची काळजी कशाला?

हे नेट्वर्क आहे अनुल्लेखाचा राग माझ्यावर का काढता. बेस्ट ऑफ लक.

शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच कि नाही. >> या संर्दभाने मी "बिलाची काळजी वाटु नये" हे लिहिले.

बाकी राग वगैरे या गोष्टींसाठी मायबोली नक्किच नाही. शुभेच्छांसाठी धन्यवाद Happy

आरती
मला mrunalgarde@gmail.com वर संपर्क करु शकता. बरीच वर्ष हाच उद्योग करत असल्याने मदत करु शकेन Happy

शिवाय प्रत्येक जण बिझी असतोच कि नाही >>> इथे दिवसभरात अनेकदा वाहुन जाणारे वाहते बाफ बघून तसे वाटत नाही हो मामी. नक्की काय माहिती द्यायची ते कळले नसेल तर तसे विचारता येइल. उगीच बिझी वगैरे कशाला.

http://www.indiaprwire.com/pressrelease/other/20061109991.htm

http://www.chillibreeze.com/articles_various/HR-policies-in-India.asp

http://www.hrfolks.com/

http://www.ircc.iitb.ac.in/~webadm/update/archives/Issue1_2004/hr_manage...

http://www.authorstream.com/Presentation/ankurguptastream.com-165433-hr-...

ह्या लिंक्स बघा क्रुपया. मदत होईल. इथे एक तास दिवे जातात मग अजून माहिती देता येइल.

नमस्कार.. मला गोवा येथील मेकॕनिकल इंजिनियरींगशी संबंधित असलेल्या एच आर आणि प्लेसमेंट एजन्सी बद्दल माहिती हवी आहे. नुसती माहिती नकोय तर नोकरीच हवी आहे Happy