नमस्कार मंडळी..................
मी साक्षी..... नाव मंजुषा......
तुम्हाला आठवत असेल कि नाही माहित नाही पण मला मात्र चांगलच आठवतंय......
campus recruitment आणि उमेदवारीचा काळ...... म्हणून मी एक लेख लिहिला होता.... माझ्या जॉब शोधताना होणारया त्रासदायक अनुभवांबद्दल.....
त्यावेळी तुम्ही मायबोलीकरांनी- माझ्या आपल्या माणसांनी मला खूप धीर दिला होतात.....
तुमच्या सर्वांच्या पोस्ट्स वाचून मला खूप बरं वाटलं होतं........
पण तेंव्हा मी कॉलेजमध्ये होते...... या वर्षी ऑगस्ट मध्ये मी पासआऊट झाले..... मग सुरू झाला तो जीवघेणा खेळ..... रोज एक interview..... recession मुळं होणारं rejection..... आणि त्यामुळं खचत चाललेली मी......
पण आज सगळं संपलं......
Today I got JOB in reputed MNC in Pune......
YES!!!!! I HAVE DEFEATED RECESSION ON MY OWN!!!!!!!!!!!!!!!
या काळात खूप शिकले......
इथपर्यंत लढू शकले कारण घरच्यांनी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनी दिलेला आधार..... दिलेली उमेद......
"हो.............
माझा निळा बासरीवाला आला....... HE CARES!!!!!!!!!!!!! HE IS THERE!!!!!!!!!!!"
तुम्हा मायबोलीकरांचे मनापासून आभार........!!!!!!!!!!!!
हार्दिक अभिनंदन साक्षी.
हार्दिक अभिनंदन साक्षी. सगळीकडे अश्याच यशस्वी होत रहा!!!
तुमच्या या अनुभवांवर एखादा लेख लिहीलात तर बाकीच्या विद्यार्थ्यांनापण तो भविष्यात मार्गदर्शक ठरेल.
ओ..साक्षी..अभिनंदन!!! अगदी
ओ..साक्षी..अभिनंदन!!!
अगदी मनापासुन..आता मागे वळुन बघु नको sky isthe limit!!! Keep it up..
व्वा! व्वा! तो निळा बासरीधारी
व्वा! व्वा! तो निळा बासरीधारी या मा बो करांच्या आपुलकीमधे, प्रेमामधेच आहे कुठेतरी दडलेला. त्याचीच प्रचिती आहे तुम्हाला जे हवे ते मिळाले. हार्दिक अभिनंदन!
मा बो कुटुंब आणि कुटुंबियत्वाची भावना चिरायु होवो!
अरे व्वा अभिनंदन
अरे व्वा अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
इस खुशीके मौके पे सबको पार्टी
इस खुशीके मौके पे सबको पार्टी चाहीये. साक्षी, क्या बोलती तू?
पहिल्या नोकरीचा आनंद
पहिल्या नोकरीचा आनंद अविस्मरणीय असतो. साक्षी एन्जॉय कर हे क्षण. अभिनंदन
मंजुषा, अभिनंदन. दर महिन्याला
मंजुषा,
अभिनंदन. दर महिन्याला सेव्हींग करायला विसरु नकोस.
>>>>>> दर महिन्याला सेव्हींग
>>>>>> दर महिन्याला सेव्हींग करायला विसरु नकोस. स्मित
सगळ्ञात महत्वाचा सल्ला हे हा! किमान दहा टक्के सेव्हीन्ग मस्ट!
बाकी, अभिनन्दन जॉब बद्दल, शुभेच्छा
काय भाई? निदान पार्टी
काय भाई? निदान पार्टी दिल्यानंतर तरी सांगायचे असते ना हे!
अभिनंदन साक्शी >>पहिल्या
अभिनंदन साक्शी
>>पहिल्या नोकरीचा आनंद अविस्मरणीय असतो. साक्षी एन्जॉय कर हे क्षण. अभिनंदन
प्रयोगशी सहमत
उमेश, पार्टी बाकी नव्वद
उमेश, पार्टी बाकी नव्वद टक्क्यात होऊ शकते! तेवढे जमायला पाहिजेच ना सध्यातरी????
हार्दिक अभिनंदन साक्षी.
हार्दिक अभिनंदन साक्षी.
पार्टी कधी? अभिनंदन गं!
पार्टी कधी? अभिनंदन गं!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
साक्षी, हार्दिक अभिनंदन!
साक्षी,
हार्दिक अभिनंदन!
काँगो
काँगो
अभिनंदन साक्षी...!!! अवांतर :
अभिनंदन साक्षी...!!!
अवांतर : मिळालेल ते काम न समजता आवड म्हणुन जोपासा... लर्न टू एंजोय युवर जॉब... हे फार महत्वाच आहे.. "नोकरी"च "करीअर" करायच असेल तर आपल काम हे "काम" न वाटण फार महत्वाच आहे...!!!!
बाकी लोडस ऑफ लक टू यु !!!
हार्दिक अभिनंदन साक्षी.. आणि
हार्दिक अभिनंदन साक्षी.. आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा !!
अभिनंदन साक्षी!! शरद
अभिनंदन साक्षी!!
शरद
अभिनंदन.. You deserve it!
अभिनंदन.. You deserve it!
अभिनंदन!!! सेविंग पेक्षा
अभिनंदन!!! सेविंग पेक्षा गुंतवणुकीवर ध्यान द्या!
अभिनंदन साक्षी
अभिनंदन साक्षी
साक्षी मनापासून अभिनंदन!!!
साक्षी मनापासून अभिनंदन!!!
अभिनंदन साक्षी बचत ना......
अभिनंदन साक्षी
बचत ना...... दुसर्या पगारापासुन......
हार्दिक अभिनंदन,साक्षी
हार्दिक अभिनंदन,साक्षी
अभिनंदन!
अभिनंदन!
तुझा तो लेख, आणि त्यावरचे
तुझा तो लेख, आणि त्यावरचे मोलाचे सल्ले मला आठवतायत. सेव्हच करून ठेवलाय मी तो..
तुझे खूप अभिनंदन !!
हार्दिक अभिनंदन साक्षी आणि
हार्दिक अभिनंदन साक्षी
आणि मी "campus recruitment आणि उमेदवारीचा काळ......" वाचले आता.. खरच खुप छान सल्ले दिलेत माबोकरांनी
साक्षी, आता नोकरीत रुळलीस की
साक्षी,
आता नोकरीत रुळलीस की चांगली चांगली स्थळं (पर्यटनस्थळं) बघायला सुरवात कर आणि ठरलं (प्रवासाला जायचं) की मग आम्हा सगळ्या माबोकरांना त्याबद्दल जरूर कळव.
अर्र! चुकून बोल्ड झाली वाटतं पोस्ट. बरं राहू दे.
Pages