जास्वंद

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

छोट्याश्या ग्लास मधे, कचर्‍यावर वाढलेले जास्वंद ....

DSC02200.JPGDSC02217.JPG

विषय: 

अरे वा . करुन पहायला हवा हा प्रयोग. कसा केलात ते लिहीणार का कृपया? (निळु दामल्यांच्या पद्धतीने का? संदर्भ- माणुस आणि झाड)

कसा केला हा प्रयोग.. माझ्याकडेपण आहे जास्वंद्.. त्याला खूप कळ्या येतात पण उमलतच नाहीत Sad ... मला वाट्तय कुंडी लहान पडतीये..पर्यायाने माती आणि पाणी.. पण तुमच्या फोटोतल्या कुंडीपेक्षा मोठी आहे .. मग का बरे उमलत नसतील कळ्या Sad

interesting .....