Submitted by अविका on 21 September, 2018 - 10:56
कसौटी जिंदगी की फॅन्स साठी एक गुड न्युज आहे
दुसरा सिजन चालू होतोय २५ तारखे पासून स्टार ला रात्री 8 वाजता
तर त्याच्या जुन्या आठवणी साठी आणि नवीन पिसे काढायला हा धागा
तर होऊ दे चर्चा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिरोईन खास वाटली नाही आणि
हिरोईन खास वाटली नाही आणि पार्थ आवडत असला तरी एकता कपूरची मालिका आहे हा लक्षात घेऊन कार्यक्रम बघावा की नाही याचा विचार चालू आहे.
जेव्हा कोणीच प्रतिसाद दिला
जेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही तेव्हा स्वताच वर काढला धागा दुसऱ्या आयडीने प्रतिसाद देऊन
सुरूवात बघूनच ठरवता येईल
सुरूवात बघूनच ठरवता येईल कितपत मजल जाईल ती. जोडी मुळातच विजोड दिसते. पार्थ अजूनही काॅलेज बाॅय वाटतो, त्यामुळे अनुरागच्या 'नाॅट सो फन' कॅरॅक्टरमधे कसा दिसेल माहिती नाही. एरिका दिसते छान पण तिचे डायलाॅग्ज म्हणावे तितके प्रभावी वाटत नाहीत कारण ते नीट ऐकूच येत नाहीत.
एनीवेज्....मी मि. बजाज ची फॅन असल्याने त्याची ऐंट्री झाल्याशिवाय बघेनसं वाटत नाही.
खरेच कुणी बघत नाही का
खरेच कुणी बघत नाही का
किती छान सुरुवात आहे
मला सध्यातरी आवडतेय
कसोटी जिंंदगी के, असं का नाव
कसोटी जिंंदगी के, असं का नाव आहे.
मी बघतेय. मी पार्थ समथान ची
मी बघतेय. मी पार्थ समथान ची पंखी आहे. and he is looking fantabulous as anuraag!
मी नाही बघत पण नकुल मेहता
मी नाही बघत पण नकुल मेहता मिस्टर बजाज म्हणून येणार आहे ते वाचलं, नकुल आवडतो मला.
पण जुनी कास्ट जास्त आवडायची अनुराग, प्रेरणा, बजाज. बजाज जास्तच आवडायचा. अनुरागची ती तिसरी बायको पण आवडायची, मराठी होती टिकेकर.
मी बघतेय. मी पार्थ समथान ची
मी बघतेय. मी पार्थ समथान ची पंखी आहे. and he is looking fantabulous as anuraag! >>> +११११
मला पण खुप आवडतो पार्थ, अन यात तर काही सिन मधे तो सेझान खान सारखाच दिसतोय अगदी.