येह उन दिनोंकी बात है

Submitted by अस्मानी on 10 December, 2017 - 23:21

sony entertainment channel वर ही एक फार छान मालिका सुरु झालिये. ९० च्या दशकातली हलकी फुलकी प्रेमकथा आहे. ९० च्या दशकात teen agers असणार्यांना अतिशय nostalgic करणारी मालिका आहे ही. २७ वर्षांपूर्वीचा तो काळ अतिशय छान उभा केलाय. बारिक सारिक details उत्तम टिपलेत. त्या वेळच्या fashions, movies, songs....
अवश्य बघा. १०.३०pm ist. repeat telecast 9 am ist. available on sonyliv app and website.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो छान आहे ही सिरीयल...माझी नियमीत पाहिली जात नाही पण जितके भाग पाहीले त्यावरुन इंटरेस्टिंग वाटली.

सोनीच्या वेबसाईटवर जाऊन मालिकेचा प्रोमो बघून आले. आशिकीच्या गाण्यानेच फुल्ल नॉस्टॅल्जिक व्हायला झालं.
केस वाढवलेला हिरो विशेष आवडला नाहीये, पण काही एपिसोड्स बघावे म्हणते.

हिरो फुल्ल सलमान खान च्या प्रेम ची कॉपी. खूप मस्त आहे सिरीयल, नेहेमी नाही बघत पण सुरुवातीचे भाग खूपच छान जमून आले होते. पेहेला नशा रेडिओ वर गाणं ,मुलींनी सायकल वर हायस्कूल ला जाण, फ्रिल चे फ्रॉक्स आणि skirts , बॅगी जीन्स च्या फॅशन

हिरो हिरोईन दोघंही महागोड आहेत. आणि फक्त तेच नाहीत तर सपोर्टिंग कॅरॅक्टर्स सुद्धा धमाल आहेत. 90s चा काळ इतका मस्त उभा केलाय ना.

कुणी बघतयं का?
मध्ये चांगली चालू होती आता परत थोडी रटाळ झाली आहे..
समीर मात्र छानच.!

ही मालिका अजूनही छान सुरु आहे. कालच त्यात ९० च्या दशकातला सो कॉल्ड चमत्कार " गणपती दूध पितो" वर काही सिन्स दाखवले. ह्या मालिकेत अतिशय सहजपणे ९०च्या दशकातले असे सामाजिक संदर्भ गुंफले आहेत. बघा ही मालिका लोकहो. extra marital affairs, kidnapping, murders, conspiracies, saas bahu आपण नेहमीच बघतो. साध्या सरळ, सर्वसामान्य माणसांच्या कहाण्यांच्या पार्श्वभूमीवर फुलणार्या, nostalgic बनवणार्या ह्या हलक्या फुलक्या निरागस प्रेमकहाणीचा TRP प्लीज वाढवा Bw

सध्या KBC मुळे ही मालिका सोनी ने सोमवार ते गुरुवार रात्री ११ वाजता केलिये . पण लवकरच it will get back to it's normal times i.e. monday to friday 10.30 pm.

मी न चुकता..दुसर्या दिवशी बघते मोबाईल वर..सध्या ही खूपच आवाड्ती एकमेव मालिका आहे. दुसरी कोणतीही बघत नाही..
रुद्रम नंतर....ह्या मालिकेच्या प्र्त्येक पुढ्च्या भागाची आतुरतेने वाट पहात असते..
मागे कॉलेज च्या जीएस निवड्णूकीचे भाग छान दाखवले होते..मजा आली पहायला..
नुसतं प्रेमच नाही तर मेत्री, शेजारी,शाळा,कॉलेज,कोटुंबिक नाती संबंध, छान दाखवलेत..