मायबोली गणेशोत्सव स्पर्धा आणि उपक्रम २०१७

Submitted by निर्झरा on 24 August, 2017 - 03:51

मायबोली गणेशोत्सवानिमित्त माबोवर अनेक छान स्पर्धा आणि उपक्रम राबण्यात येत आहेत.
पण प्रत्येकवेळी यांची माहिती मिळवण्यासाठी हे धागे शोधावे लागत आहेत. तरी या विषयावरील सर्व धागे एकाच ठिकाणी वाचता येतील अशी काही सोय होऊ शकेल का? किंवा असेल तर तिथे हे सर्व कसे पहायचे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सवाचे एकच लॅन्डिंग पेज असणार आहे. ते उद्या चालू होईल. तिथेच सर्व धाग्यांचे स्रोत उपलब्ध असतील. डॅशबोर्ड टाइप!