Submitted by गावकर on 2 June, 2017 - 13:34
अमेरिकेत जपानी भाषेमधे काम हवे आहे. काही टिप्स आहेत का? २ वर्षे भाषांतर केल्याचा अनुभव आहे. नेहमीच्या सोडुन बाकीच्या कोणत्या साईट्स आहेत का? कृपया मदत करा. धन्यवाद !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नेहमीच्या कोणत्या? अॅपल मधे
नेहमीच्या कोणत्या? अॅपल मधे बर्याचदा ट्रन्सलेटर ची रिक्वायरमेंट असते.
नेहमीच्या म्हणजे ईंडिड किंवा
नेहमीच्या म्हणजे ईंडिड किंवा डाईस वगरे जॉब सर्च वाल्या साईट्स. एक अपवर्क नावाची पण पाहीली आहे मी साईट. पण तिथे थोडं थोडंच येतं काम. भरपुर किंवा सलग येत नाही.
अॅपलचा रेफ़रन्स दिल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही जिथे रहाता तिथल्या
तुम्ही जिथे रहाता तिथल्या युनिव्हर्सिटी मधे , चेंबर ऑफ कॉमर्स मधे विचारुन पहा.
ओके. मी अॅटलांटाला राहतो.
ओके. मी अॅटलांटाला राहतो. विचारुन पाहतो युनिवर्सिटी मधे काही करता येईल का असं. धन्यवाद.
कोर्सेरा.ऑर्ग वर पण विचारू
कोर्सेरा.ऑर्ग वर पण विचारू शकता. त्यांना कोर्स मटेरियलचं भाषांतर करून हवं असतं. कामाचे पैसे देतात की नाही, कमी/जास्त किती देतात याबद्दल कल्पना नाही.
ह्या लिंकवर बघू शकता. रजिस्टर
ह्या लिंकवर बघू शकता. रजिस्टर करावं लागेल.
http://www.maxjob.com
मलाही घराबसाल्या भारतात
मलाही घराबसाल्या भारतात ट्रान्सलेशन काम मिळू शकेल का? रेट बघायला हवे.
सिंडरेला, सायो तुम्हाला
सिंडरेला, सायो तुम्हाला धन्यवाद. लगेच बघतो ह्या साईट्स. नोकरी बायकोला हवी आहे. घरी बसुन बसुन कंटाळली आहे.
@कांदापोहे, तुम्ही पण जपानी भाषांतर करता का भारतात?