Submitted by कबूतर on 27 February, 2017 - 04:20
पुण्यात लहान मुलींचे कपडे कुठे शिवून मिळतील?
वस्ते (जंगली महाराज रोड वर) कडे एक frock शिवून बघितला पण त्याचं fitting आवडलं नाही.
कोणाला माहिती असल्यास प्लीज सांगा
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नारायण पेठेत नील़कंठ ज्वेलर्स
नारायण पेठेत नील़कंठ ज्वेलर्स च्या समोर निकिता टेलर्स आहे. फार फॅशनेबल असं नाहीये...पण पारंपारिक फ्रॉक चांगले शिवतो(फुग्याच्या बाह्या, फ्रील वगैरे)...फिटिंग चांगलं आहे.
धन्यवाद गीता! ह्या वीकांताला
धन्यवाद गीता! ह्या वीकांताला नक्की जाऊन येईन!
घरगुती शिवण शिवून देणारी एक
घरगुती शिवण शिवून देणारी एक नातेवाईक आहे. कोथरुडात रहाते. लहान मुलींचे फ्रॉक्स मस्त शिवते. जुन्या शालूंचे, साड्यांचे पण परकर पोलके, शरारा वगैरे मस्त शिवते. नंबर विपुतून कळवते.
धन्यवाद मेधावि!!
धन्यवाद मेधावि!!
नमस्कार मेधावि, मलापण नंबर
नमस्कार मेधावि, मलापण नंबर विपुतून कळवाल का?
मेधावि, मलापण नंबर कळवाल का
मेधावि, मलापण नंबर कळवाल का प्लीज?
Hi, I also stitch girl's
Hi, I also stitch girl's clothes.