संदलवूड प्लँटेशन, चंदनाची शेती/लागवड

Submitted by चिन्नु on 30 December, 2016 - 12:34

चंदन उर्फ संदलवूडच्या लागवडीबद्दल माहिती हवी आहे. आपल्यापैकी कुणी हे करतं का? या विषयी माहिती मिळेल का प्लीज?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात चंदनाची झाडे ही सरकारी मालकीची असतात अगदी ती तुम्ही तुमच्या दिवाणखान्यात लावली तरी. -हे एपिक चॅनलवर मिळालेली माहिती आहे.

Net var bharpur mahiti ahe, you tube var maharashtrat chandan sheti karanarya shetkaryanchya mulakhati ahet.

चंदनाची चोरी फार मोठ्या प्रमाणवर होते. त्यासाठी फार बंदोबस्त ठेवावा लागतो.
त्यापेक्षा सागवान वगैरे लाकडाची लागवड करा.

दीपस्त +१
चंदनाची झाडं रात्रीतुन कापुन गायब करतात , त्यापेक्षा सागवानाची लागवड बरी.