रत्नागिरी

Submitted by webmaster on 6 April, 2008 - 13:05
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रत्नांग्रीत पाऊस आहे का? >> अजिबातच नाही.
जरा कुठे ढग जमले की लगेचच सोसाट्याचा वारा सुटतो आणि ढगांना पळवुन लावतो. Uhoh

याहीवर्षी ववि मिस होणार. >>'त्रिवार' सत्य! >> Lol

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg