Submitted by कौतुक शिरोडकर on 4 August, 2009 - 09:33
एक थेंब दुसर्यास म्हणाला,"सांभाळून...
कालच वाफ सांगून गेलीय...
आपला नेम चुकतोय म्हणून.
लोक ठणाणा करताहेत.
नेमके तलावक्षेत्रातच आपण पडत नाही म्हणे.
तसा दुसरा म्हणाला,"सोड रे...
आपण कुठेही जरा जरी पडलो तरी तलाव होतोच.
त्यांना म्हणावं तुम्ही तुमची क्षेत्रे आणि
क्षेत्रफळे बदलून घ्या. कळलं ? आता येऊ मी ?
गुलमोहर:
शेअर करा
को॓तुक , मस्त लिहिलय. हे को॓
को॓तुक , मस्त लिहिलय.
हे को॓ लिहायच कसं
कौतुक, काहीच्या काही मधे का
कौतुक,
काहीच्या काही मधे का टाकलिस ही कविता?
चांगली आहे कविता.
चांगली आहे कविता.
(अरेच्या आधिचा प्रतिसाद आलाच
(अरेच्या आधिचा प्रतिसाद आलाच नाहि. )
मस्त आहे कविता.
धनु.
मार्मिक आहे कविता..
मार्मिक आहे कविता..
कौतुका, काहिच्या काहीचा दर्जा
कौतुका, काहिच्या काहीचा दर्जा उंचावायला इथे टाकल्येस का हि? मग आम्ही काय टाकायच काहीच्या काही मधे?
आम्ही आमच्या कविता कुठे
आम्ही आमच्या कविता कुठे टाकायच्या. कै च्या कै मध्ये तरी जागा असु दे आमच्यासाठी!
अच्छा है !!!
अच्छा है !!!
छान आहे
छान आहे
ही कविता काहीच्या काही आहे?
ही कविता काहीच्या काही आहे? कैच्या कैच कौतुक.
वा ... कौतूकराव काहीच्या काही
वा ... कौतूकराव काहीच्या काही म्हणता, झ्याक जमलंय की