फ्रांस

Submitted by webmaster on 24 April, 2008 - 22:50

फ्रांस मधले मायबोलीकर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

we are planning to come to Paris in 2nd wk of July for tour.can anybody help me regarding the hotel or apartment booking (not very costly)

Neeta

हेल्लो. तुम्हि ००९७१५०१५६६०५७ वर फोन करा. मि हेल्प करु शक्तो

आम्ही नोव्हेंबर च्या २-३ आठवड्यात पॅरीसला येतोय. तिथे फिरन्यासाठी आणि राहाण्यासाठी कोणि काही सुचवू शकेल का?

धन्यवाद अजय!
हे मी बघितलेच नव्हत. आत्ता बसुन शांतपणे वाचते

आशि,
मी सध्या पॅरीस मध्ये आहे.
राहाण्यासाठी ला डीफेन्स मध्ये सिटाडेन हॉटेल आहे.
स्वस्त आणि मस्त.
खूप सारे म्युझिअम्स, बागा, आणि फिरण्याच्या जागा आहेत.
पण सगळी मजा , पॅरीस च्या रस्त्यांवर निरुद्देश , आरामात फिरण्यात आहे.
ईथले कॉफी शॉप्स आणि पब्स..... वा वा ....
आणि कशाचीही घाई , चिंता , गडबड नको.

Namaskar, Mi sadharan september chya darmyan Paris visit plan karat aahe. Please mala hotels, cheap flights ani must see places baddal mahiti deu shakal ka? Dhanyawad!

कुणी आहे क इथे ? मी १८ ऑगस्ट ला पॅरिसला येत आहे ४ दिवसांसाठी. जरा कुठला पास घ्यावा फिरण्यासाठी ती माहिती हवी होती, कोणी देऊ शकेल का ? मी खरतर आधी ब्रुसेल्सला येत आहे आणि तिथून पॅरिसला. जरा संभ्रमात आहे की नीस करता येइल का नाही. १८ ला सकाळी ब्रुसेल्सला उतरणार आणि लगेचच पॅरिसला येणार असा विचार आहे. मग ४ दिवस पॅरिसला राहून मग नीस करावे किंवा परत ब्रुसेल्सला जावे ब्रजेसवरून असा विचार आहे. जरा कोणी सुचवू शकेल का, कुठला पर्याय जास्त चांगला ते ?

jahirat.jpg

Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!

दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!

मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!


decorative.gif

आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)

आई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)

आईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२)

मी सुद्धा पॅरिस मध्ये राहते...आज पर्यन्त फारसे मराठी लोक सम्पर्कात आलेले नाहित...

इथे मैत्रि करायला फारच आवडेल.

Happy

रसिका

आपली मदत हवी आहे .......एक भारतीय माणसाचा देहावसान फ्रांस मधील Annemasse येथे झाले आहे त्यांचा मृत देह Pompes Funèbres Générales (PFG)
9 Rue Paix, 74100 Annemasse, फ्रान्स
+33 4 50 87 27 27 इथे ठेवला आहे ......तो लवकरात लवकर भारतात येण्यासाठी मदत हवी आहे. काय करता येईल?

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947