ऑफिसमध्ये साजरा झालेल्या दिवाळीचा वृत्तांत ???

Submitted by स्वस्ति on 5 August, 2014 - 03:07

कोणितरी इथे त्यान्च्या ऑफिसमध्ये साजरा झालेल्या दिवाळीचा वृत्तांत सचित्र टाकला होता .

एक वर्श भारतीय राज्य आणि दूसर्या वर्शी मॉन्युमेन्ट .

परत वाचायाला मिळेल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रश्मी... Happy
स्वस्ति, तो दिवाळीचा वृत्तांत नव्हता. स्वातंत्र्यदिनाचा होता. Happy

हि घ्या लिंकः
असा केला साजरा "स्वातंत्र्यदिन" (ऑफिसात)
http://www.maayboli.com/node/28071

यावर्षीचा आमचा "स्वातंत्र्यदिन"
http://www.maayboli.com/node/37213

त्यातील एका धाग्यातील फोटो डिलीट केलेत. Happy

जिप्सी वेलकम.:स्मित: मला नन्तर लक्षात आले की ते स्वातन्त्र्यदिनाचे फोटो होते, लिहीस्तो पर्यन्त तुझी पोस्ट आली.:स्मित: